
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे आमदार डी.के. शिवकुमार यांनी पदाची शपथ घेतली. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचे त्यागपत्र दिल्यानंतर डी.के. शिवकुमार यांची काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, तसेच अन्य काही आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !