कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचे विधान

बेंगळुरू (कर्नाटक) – मुसलमान बांधव कायम आमच्या पाठीशी आहेत. आम्ही आणि ते नेहमी भावांप्रमाणे रहातो. येणार्या काळातही हे नाते असेच कायम राहील. काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण करण्यात कधीही मागे पडलेला नाही, असे विधान राज्याचे काँग्रेस सरकारमधील गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी केले.
🚨 Vote-Bank Politics Exposed! 🚨
“Muslims and we have always been brothers, and Congress has always stood firmly behind the Muslims” – Dr. G. Parameshwara, Home Minister of the Congress government in Karnataka.
This is exactly why Indian National Congress partitioned India and… pic.twitter.com/41saAGkfba
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 20, 2026
निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून मुसलमानांमध्ये निर्माण झालेल्या अप्रसन्नतेचा संदर्भ देत गृहमंत्री परमेश्वर म्हणाले की, एखाद्या मतदारसंघात तिकीट न मिळाल्यामुळे संपूर्ण चित्र पालटत नाही. अल्पसंख्यांक समाजातील कुणीही याविषयी निराश होण्याची आवश्यकता नाही. काही उणिवा राहिल्या असतील, तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार चर्चा करून त्या दूर करतील. आपण सर्वांनी एकत्र पुढे जाण्याची आवश्यकता आहे.
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध