भाजपची टीका

बेंगळुरू (कर्नाटक) : सामाजिक माध्यमांतून प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये कर्नाटकाच्या काँग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार रांगोळीवर जोडे घालून चालतांना दिसत आहेत. ते एकापाठोपाठ एक रांगोळ्या पहात पुढे जात आहेत. राष्ट्रध्वजाची रांगोळी समोर आल्यावर ते थेट त्यावर उभे रहातात आणि त्यानंतर लगेचच भगवान श्री गणेशाच्या रांगोळीवर पाय देऊन पुढे निघून जातात.
🚨 Outrage in Karnataka 🚨
Karnataka Congress Govt’s Dy CM D.K. Shivakumar was seen stepping, with shoes over rangoli depicting 🇮🇳 National Flag & 🕉️ Bhagwan Shri Ganesh.
🔥 BJP slams the act
❗ Hindus & Hindu organisations must file a police complaint and demand strict… pic.twitter.com/l9DGZCT1F5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 28, 2026
या घटनेत राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला गेला नाही आणि भगवान श्री गणेशाच्या रांगोळीचाही अवमान झाला. या घटनेवरून भाजपने डी.के. शिवकुमार यांच्यावर टीका केली आहे.
DK Shivkumar stepped on National Flag and Lord Ganesha Rangoli while attending a Rangoli competition on the occasion of Republic day
Sena Ka Apman
Tirange ka Apman
Sanatan Hindu Ka Apman
Sanvidhan Ka ApmanThis is congress ki pehchaan
Congress hates Hindus and Tiranga pic.twitter.com/W8aPOnPQVu
— Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) January 27, 2026
काँग्रेस हिंदुत्व आणि राष्ट्रध्वज यांचा द्वेष करते !
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांनी राष्ट्रध्वज आणि भगवान श्री गणेश यांचा अपमान केला आहे. सैन्याचा अपमान, राष्ट्रध्वजाचा अपमान, सनातनचा अपमान आणि राज्यघटनेचा अपमान हीच काँग्रेसची ओळख आहे. काँग्रेस हिंदुत्व आणि राष्ट्रध्वज यांचा द्वेष करते.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
संपादकीय भूमिका
|
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !