Law Against Deepfake : ‘डीपफेक व्हिडिओ’च्या विरोधात लवकरच कायदा होणार !
‘डीपफेक व्हिडिओ’, सिंथेटिक व्हिडिओ आणि खोटे वृत्त प्रसारित करणार्या वापरकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर त्यास सामाजिक माध्यमेच उत्तरदायी असतील.
‘डीपफेक व्हिडिओ’, सिंथेटिक व्हिडिओ आणि खोटे वृत्त प्रसारित करणार्या वापरकर्त्यांवर कारवाई केली नाही, तर त्यास सामाजिक माध्यमेच उत्तरदायी असतील.
‘डीपफेक’चे हे भयावह संकट रोखण्यासाठी समाज संयमी आणि नीतीमान असणे आवश्यक आहे अन् हे गुण साधनेने किंवा उपासनेनेच येऊ शकतात. तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी समाजाने धर्माचरण करून नीतीवान आणि संयमी होणे अपेक्षित !
‘डीपफेक’ चित्रफित ग्राहकांना हानी पोचवणार्या फसव्या हेतूने सिद्ध किंवा वितरित केले असल्यास प्रभावित व्यक्ती ग्राहक संरक्षण कायद्यांच्या अंतर्गत दिलासा मिळवू शकतात.
वाढदिवसासाठी भेट पाठवल्याचे सांगून एका शिक्षिकेची ३८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या (‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’सारख्या) तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यांच्या आव्हानांचा सामना करू शकतो.
संशयिताला त्वरित कह्यात घेण्याची मागणी मडगाव, फोंडा आणि म्हापसा येथे मुसलमानांनी संबंधित पोलिसांकडे केली आहे. मडगाव येथील दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात मुसलमानांनी ‘जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही’, असा पवित्रा घेतला आहे.
‘एम्.एस्.ई.बी.’चे देयक भरण्यास सांगून फसवणूक, ‘सेक्स टॉर्शन’च्या घटनांद्वारे फसवणूक या घटनांमध्ये न्यूनता दिसून आली आहे; मात्र सध्या ‘ऑनलाईन टास्क’ हा फसवणुकीचा नवीन प्रकार (ट्रेंड) सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
भिंगार्डे कुटुंबियांकडून सांगण्यात आले की, या प्रकरणाचे अन्वेषण आणि पाठपुरावा गांभीर्याने झाला नसल्याने अटक करण्यात आलेला आरोपीही जामिनावर सुटला आहे.
‘याविषयी कुणाला सांगितल्यास आणखी छायाचित्रे प्रसारित करणार’, अशी धमकी दिली आहे. एवढेच नव्हे, तर या टोळीने पोलिसांना उद्देशून ‘तुमच्यात धमक असेल, तर आम्हाला शोधून दाखवा. जय टिपू सुल्तान’, अशी पोस्ट प्रसारित केल्याचे समजते.
जेथे धर्मांध मुसलमान बहुसंख्य होतात, तेथे ते काय करू शकतात ?, याचे हे उदाहरण ! अशी परिस्थिती देशभरात होऊ न देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !