अल्पवयीन मुलीचे अश्लील चित्रीकरण करणार्या युवकावर गुन्हा नोंद
धर्मशिक्षणाच्या अभावी नीतीमत्ता लोप पावत असल्याने समाजाची झपाट्याने अधोगती होत आहे.
धर्मशिक्षणाच्या अभावी नीतीमत्ता लोप पावत असल्याने समाजाची झपाट्याने अधोगती होत आहे.
अनैतिकता पसरवणार्या दुकानांना विरोध झाल्यावरही अनुज्ञप्त्या रहित करायचे प्रशासनाला का समजत नाही ?
‘बॉम्बस्फोटामागील कारणांचा शोध घेण्यासाठी आम्ही अन्वेषण चालू केले आहे’,-पोलीस आयुक्त ई. झुलपन
शेतकरी आंदोलन आता समाजविघातक घटकांच्या कह्यात गेले आहे, हे लक्षात घ्या !
बंगालमधील राजकारण किती खालच्या थराला पोचले आहे, तेथे अराजक माजल्याचे दिसून येते.
क्रिकेटच्या सामन्यांत बुकींचा सुळसुळाट असतो, असे आतापर्यंत अनेक वेळा निदर्शनास आले आहे. याचा अर्थ त्यांना कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरलेला नाही, हेच दिसून येते. बुकींचा कायमस्वरूपी बंदोबस्त केव्हा करणार ?
असे गुंड प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न काय सोडवणार ?
हिराबाई घुले यांची २३ मार्च या दिवशी शहराच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर उपमहापौरांचा मुलगा चेतन घुले यांनी त्यांच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी करून घोषणाबाजी केली.
पोलिसांनी अवैध प्रकार करणार्यांसमवेत हातमिळवणी केली आहे, असे समजायचे का ?