
पुणे – हिराबाई घुले यांची २३ मार्च या दिवशी शहराच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर उपमहापौरांचा मुलगा चेतन घुले यांनी त्यांच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी करून घोषणाबाजी केली. कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. सुरक्षा पर्यवेक्षक दत्तात्रय भोर यांनी याविषयी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
पुणे येथे ‘हलाल अर्थव्यवस्था आणि भारत’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांचे ३१ जुलैला जाहीर व्याख्यान !
पुणे येथे पूर नियंत्रण कक्षात कर्मचारी नियुक्त नाही !
नियमांचे उल्लंघन करून प्रकल्पांना निधी दिल्यास त्या लेखाशीर्षाचा निधी थांबवणार !
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास