चिखलतळे फाट्यावर महिंद्रा ‘एक्स्.यू.व्ही.’मधून चोरट्यांचा बैल चोरीचा प्रयत्न : ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे डाव फसला !
गोवंश चोरण्यासाठी त्याला गुंगीचे औषध देणारे क्रूर चोरटे कोण आहेत ? याचा शोध पोलिसांनी घेणे अपेक्षित !
गोवंश चोरण्यासाठी त्याला गुंगीचे औषध देणारे क्रूर चोरटे कोण आहेत ? याचा शोध पोलिसांनी घेणे अपेक्षित !
गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्यानेच प्रतिदिन अशा घटनाघडतात ! ही स्थिती पालटण्यासाठी गोप्रेमींचे हिंदु राष्ट्र हवे !
महागड्या वाहनांत निर्दयीपणे कोंबून केलेली चोरटी वाहतूक उघडकीस आणत पोलिसांनी ९०६ गोवंशियांची हत्या रोखली. मालेगाव पोलिसांची अभिनंदनीय कारवाई !
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कत्तलीसाठी आणलेल्या १३१ गोवंशियांची सुटका केल्यानंतर आता पोलीस प्रशासनाने गोवंश तस्करांविरुद्ध अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे.
‘होळीच्या दिवशी धर्मांधांनी उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यातील जंगलात गायीसह २ वासरांची हत्या केली. त्याचा सुगावा लागल्यानंतर आसपासच्या गावातील हिंदू संतप्त झाले. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हे नोंदवले.
गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम होय ! गोप्रेमींच्या महाराष्ट्रात आणखी किती गोरक्षकांच्या हत्या होऊ दिल्या जाणार आहेत ? राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे, हे हिंदूंना आणि गोरक्षकांना अपेक्षित नाही !
जानेवारी २०२६ मध्ये नागपूर येथे गोवंशियांची तस्करी करणार्या १२ जणांवर ‘मकोका’ अंतर्गत पोलिसांनी प्रथमच गुन्हा नोंदवला होता. केवळ एकदाच नव्हे, तर सातत्याने होणार्या गोवंशियांच्या तस्करीच्या प्रकरणात अशी प्रभावी कार्यवाही व्हायला हवी !
कसारा परिसरात आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी १८ गोवंशियांची वाहतूक करणारा टेंपो पकडला. १३ मेच्या रात्री कसारा पोलीस ठाणे हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
‘गावो विश्वस्य मातर: ।’ (गाय ही विश्वाची माता आहे), असे आपल्या ऋषिमुनींनी अनादी काळापासून सांगितले आहे; मात्र दुर्दैवाने ज्या देशात गायीला देवत्व बहाल केले गेले, त्याच देशात गेल्या अनेक दशकांपासून गोमातेच्या रक्ताचा सडा पडत आहे.
पोलिसांना गोतस्करांचे भय वाटते कि कुणाच्या दबावामुळे पोलीस त्यांची प्रतिमा सांभाळत आहेत ?, असा प्रश्न कुणाच्या मनात निर्माण झाल्यास त्यात चूक काय ?