Injecting Cows For Smuggling :  मध्यरात्री रस्त्यावर झोपलेल्या गायींना गुंगीचे इंजेक्शन देऊन त्यांची तस्करी !

कर्नाटक राज्यात गोहत्याबंदी असतांना अशा प्रकारच्या घटना घडतातच कशा ? पोलीस झोपले होते का ?

गोहत्या आणि गोतस्करी यांच्या काही घटना

गोवंशियांची तस्करी केलेली वाहने जप्त केल्यानंतर ती न्यायालयाच्या अनुमतीविना सोडून दिली जात आहेत. त्यामुळे पुन्हा त्याच वाहनांतून गोवंशियांची तस्करी होत आहे.

Illegal Cattle Trafficking In Karnataka : कर्नाटकात गोवंशियांची बेकायदेशीर वाहतूक आणि त्यांची हत्या करणारे २ धर्मांध पसार !

गोवंशियांची हत्या करणार्‍या सिराज याच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये जनावरांचे मांस, त्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे आणि इतर वस्तू सापडल्या आहेत.

गोरक्षक असल्याचे भासवून कसायांना साहाय्य करणार्‍या बांगलादेशी घुसखोरावर कारवाई करावी !

गोरक्षणाचे कार्य प्रामाणिकपणे करणार्‍या गोरक्षकांविरुद्ध खोटी तक्रार प्रविष्ट करून गोरक्षकांना अडकवण्याचे षड्यंत्र करणार्‍या अशा घुसखोरांपासून जनतेने सावध रहाणे आवश्यक आहे. बांगलादेशी घुसखोरांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे वरील घटनेतून लक्षात येते !

अवैध गोवंश तस्करीचे सखोल अन्वेषण करावे !

अनेक वेळा गोवंशियांची अवैध वाहतूक केलेले वाहन परत परत सुटते कसे ?

सांगली येथे कत्तलीसाठी नेणारी ६ गायींची वासरे गोरक्षकांनी पकडली !

गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असूनही गोवंश रक्षणासाठी गोरक्षकांना प्रयत्न करावे लागणे, ही पोलिसांची निष्क्रीयताच !

कोल्हापूर येथील कारवाईत ९ खिल्लार बैलांची गोतस्करांपासून सुटका !

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता सांगणारी घटना !

पाली, रत्नागिरी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी गायींची अवैध वाहतूक रोखली

जी माहिती एका संघटनेला मिळते, ती माहिती सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांना का मिळत नाही ? खरे तर अशा प्रकरणांत पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !

Karnataka Cow Smuggling : अवैध वाहतूक होत असलेल्या ४ गायींची सुटका

ही घटना बजिरे गावातील बाडारू येथील वेणूरू – नैनाडु रस्त्यावर घडली.

Karnataka Cow Smuggling : कडब (कर्नाटक) येथे गो तस्करी करणार्‍या वाहनाच्या धडकेने एका हिंदूचा मृत्यू !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून रस्ता बंद आंदोलन