पोलिसांची कृती राजकीय दबावाखाली ! – हनुमंत परब यांचा आरोप
भाजपच्या राज्यात गोरक्षक किंवा पर्यावरण रक्षक यांचा गुन्हेगारांच्या सूचीत समावेश अपेक्षित नाही !
भाजपच्या राज्यात गोरक्षक किंवा पर्यावरण रक्षक यांचा गुन्हेगारांच्या सूचीत समावेश अपेक्षित नाही !
पोलीस उपायुक्त कबाडे यांनी गुन्ह्यांमध्ये जप्त असलेली वाहने न्यायालयाच्या अनुमतीविना सोडली जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे, तसेच एकच वाहन २ किंवा त्याहून अधिक गुन्ह्यांमध्ये वापरल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित वाहनाची अनुमती रहित होण्याविषयी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश काढले आहेत.
केवळ गोवंशियांना वाचवणे नव्हे, तर त्यांची तस्करी करणार्यांना कठोर शिक्षा करणे हेही पोलिसांचे कर्तव्य आहे !
गोवंशियांचे रक्षण व्हावे, हीच खरी तळमळ असणे आवश्यक आहे. ती निर्माण करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. ही स्थिती पहाता भगवान श्रीकृष्णाप्रमाणे गोरक्षण करणारे शासनकर्ते देशाला आवश्यक आहेत, असेच म्हणावे लागेल !
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने जर या प्रकरणामागे काही षड्यंत्र असेल, तर त्याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे !
जे काम पोलिसांचे आहे ते काम गोरक्षकांना जीव धोक्यात घालून करावे लागत आहे. प्रतिदिन गायींची पशूवधगृहाकडे होणारी वाहतूक ही गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचेच दर्शवते !
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल गोरक्षा विभागाचे जिल्हाप्रमुख श्री. प्रशांत परदेशी यांना मिळालेल्या माहितीनुसार ३ ठिकाणी कारवाई करत गोवंशियांना जीवदान देण्यात आले.
श्री सिद्धरामेश्वरांची पावन भूमी ही गोहत्यामुक्त व्हावी, तसेच गोरक्षकांना गोहत्या रोखण्यासाठी बळ मिळावे यासाठी दाजी पेठ येथील नागनाथ मंदिरात साकडे घालून महाआरती करण्यात आली.
हरियाणातील भिवानी येथे राजस्थानमधील २ मुसलमानांना जाळून ठार मारल्याच्या प्रकरणी राजस्थान पोलिसांनी ‘वॉन्टेड’ सूचीतून गोरक्षक मोनू मानेसर आणि लोकेश सिंगला यांची नावे वगळली आहेत.
विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने महाशिवरात्रीला पावनगड पन्हाळा येथे भजन, जागर, महाअभिषेक, गोरक्षकांचे सत्कार, असे विविध कार्यक्रम पार पडले. समाधी मठाचे पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला.