पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत गदारोळ करणारे विरोधी पक्षातील १२ खासदार हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित !
गदारोळ करून सभागृहाचे कामकाज होऊ न देणार्या कोणत्याही सदस्याकडून जनतेच्या पैशांची झालेली हानीही भरून घेतली पाहिजे, असेच जनतेला वाटते !
गदारोळ करून सभागृहाचे कामकाज होऊ न देणार्या कोणत्याही सदस्याकडून जनतेच्या पैशांची झालेली हानीही भरून घेतली पाहिजे, असेच जनतेला वाटते !
सभागृहात गदारोळ करणे, म्हणजे जनतेचा वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करणे होय ! जनतेची झालेली ही हानी अशांकडूनच वसूल केली पाहिजे !
पात्र उमेदवारांना डावलून वशिलेबाजी करणार्यांमुळेच प्रशासनाचा कारभार ढिसाळ पद्धतीने होत असतो ! त्यामुळे अशांना घरचा रस्ता दाखवणेच योग्य !
जर पूर्ण करणे शक्य नव्हते, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतःच्या घोषणापत्रात वेतनाविषयी आश्वासन का दिले ? त्यामुळे केवळ निवडणुकीत मते मिळवण्यासाठी या दोन्ही पक्षांनी घोषणा केली होती का ?
विश्वगुरु आणि महासत्ता बनण्याची क्षमता असणार्या भारताची काँग्रेसने जी दुरवस्था केली, त्यात पालट होण्याचा आरंभ चालू झाला आहे. काँग्रेसने केलेल्या अशाच शेकडो महाचुकांचे प्रायश्चित्त म्हणून आता उरल्यासुरल्या काँग्रेसलाही राजकारणातून विश्राम घेण्यास जनतेने भाग पाडले पाहिजे !
काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तकातून काँग्रेसला घरचे अहेर !
पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे !
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नगरसेवक रवींद्र भोयर पक्षावर अप्रसन्न होते. ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशही करणार आहेत.
या निवडणुकीत २१ जागांपैकी ११ जागा राष्ट्रवादी काँग्रेस, ७ जागांवर शिवसेना, २ जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झाला आहे, तर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचाही एकांगी विजय झाला आहे.
महापुरुषांना जातीयवादातून पहाणे म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या राष्ट्रकार्याचा अपमानच आहे. राजकारण बाजूला ठेवून ज्या वेळी हे राष्ट्रकार्य भावी पिढीसमोर ठेवले जाईल, त्याच वेळी खर्या अर्थाने भारत बलशाली होईल !