चीनच्या प्रत्येक नागरिकावर ६ लाख ८० सहस्र ६९६ रुपये इतके कर्ज

भारताच्या शेजारी देशांच्या तुलनेत चीनवर सर्वाधिक, तर बांगलादेशवर सर्वांत अल्प कर्ज आहे. पाकिस्तान तर कर्जामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. चीनच्या प्रत्येक व्यक्तीवर ६ लाख ८० सहस्र ६९६ रुपये इतके कर्ज आहे.

कोरोनाच्या संकटानंतर तिसरे महायुद्ध चालू होण्याविषयीचे ९ प्रबळ संकेत !

अमेरिका आणि युरोप या दोन्ही ठिकाणी कोरोनामुळे हाहाःकार उडाला आहे. त्यासाठी ते सध्या चीनला सतत धमक्या आणि चेतावणी देत आहेत. आगामी संकट ओळखून चीनही स्वतःची सिद्धता करत आहे; परंतु हा तणाव जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या खाईत लोटू शकतो.

चीनच्या शिनझियांग प्रांतात उत्पादित वस्तूंच्या आयातीवर अमेरिका आणणार निर्बंध !

चीनमधील शिनझियांग या मुसलमानबहुल प्रांतात उत्पादित वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध लावण्याच्या अनुषंगाने अमेरिकन संसदेने एक विधेयक संमत केले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यास संमती दिल्यावर त्याला कायद्याचे रूप प्राप्त होणार आहे

चीन नेपाळच्या लुंबिनी शहरापर्यंत रेल्वे आणि रस्ते मार्ग बनवणार !

भारताच्या परराष्ट्रनीतीचा सातत्याने पराभव होत आहे, हेच अशा प्रकारच्या घटनांमधून सिद्ध होते. शेजारी राष्ट्रांना चीन स्वतःच्या मगरमिठीमध्ये घेत असतांना भारताची अधिक आक्रमक होत नाही, हे चिंताजनकच होय !

‘इस्रो’चा ‘ओप्पो’ या चिनी आस्थापनाशी करार !

भारताचा सध्याच्या पहिल्या क्रमांकांचा शत्रू असणार्‍या देशाच्या आस्थापनाशी ‘इस्रो’सारख्या महत्त्वाच्या संस्थेने करार करणे, हे भारतियांना अपेक्षित नाही. याविषयी भारत सरकारने जनतेला माहिती द्यायला हवी !

(म्हणे) ‘भारतीय सैनिकांचे हात रक्ताने रंगवत आहेत !’

भारताच्या संरक्षणतज्ञाने केलेल्या दाव्यानंतर चीनला मिरच्या झोंबल्याने त्याच्याकडून थयथयाट केला जात आहे, हेच यातून स्पष्ट होते !

(म्हणे) ‘हेलिकॉप्टरच्या अपघातामागे भारतीय सैन्याचा बेशिस्तपणा उत्तरदायी !’

असे खोटे आरोप करून भारतीय सैन्य आणि भारतीय नागरिक यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा चीनचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवावे !

चीनला असाच धडा शिकवणे योग्य !

चीनमधील खत निर्मिती करणार्‍या एका आस्थापनाकडून आयात करण्यात आलेला २० सहस्र टन माल श्रीलंका सरकारने मालाची गुणवत्ता चांगली नसल्याचे सांगत अर्ध्या वाटेवरूनच परत पाठवून दिला.

भारत-चीन सीमावर्ती भागाच्या सर्वेक्षणातून प्राप्त झालेली माहिती आणि निष्कर्ष

भारत-चीन सीमावर्ती भागाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणातील माहिती आणि निष्कर्ष पुढे देत आहोत.

चीनच्या हिंदु राष्ट्रत्वाची पुष्टी !

‘कर्नल टॉड यांचे पुस्तक ‘राजस्थान का इतिहास’ आणि पं. रघुनंदन शर्मा यांचे पुस्तक ‘वैदिक संपति’ यांमध्ये चीनच्या हिंदु राष्ट्राची होण्याला पुष्टी मिळते.