चीनकडून लडाखच्या पँगाँग तलावावर पुलाचे बांधकाम

चीन हा लडाखमधील भारत-चीन सीमेवरील चीनच्या नियंत्रणातील पँगाँग तलावाच्या भागावर पूल बांधत आहे. तसेच चीन दौलत बेग ओल्डी भागासमोर रस्ता बनवत आहे, असे वृत्त आहे.

गलवान खोर्‍यामध्ये आता भारतीय सैन्याने राष्ट्रध्वज फडकावत चिनी सैन्याला दिले प्रत्युत्तर !

चिनी सैन्याने १ जानेवारी या दिवशी लडाखमधील गलवान खोर्‍यामध्ये चिनी राष्ट्रध्वज फडकावल्याचा व्हिडिओ प्रसारित केल्यावर भारतीय सैन्याने स्पष्टीकरण देतांना चीनने त्याच्या नियंत्रणातील भागामध्ये हा ध्वज फडकावण्यात आल्याचे म्हटले होते.

चीन सैन्याने भारताच्या नियंत्रणातील गलवान खोर्‍यात त्याचा राष्ट्रध्वज फडकावलेला नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण

‘चीनच्या सैनिकांनी त्यांचा राष्ट्रध्वज फडकावल्याची जागा चीनच्या कह्यात असलेल्या गलवान खोर्‍याच्या भागातील आहे’, असे म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

दिवंगत भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे भारताला आत्मनिर्भर करण्याचे स्वप्न !

सैन्यदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी भारतीय सैन्यदलामध्ये आमूलाग्र पालट करून त्याला अत्याधुनिक करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यातील ‘थिएटर कमांड’ (एकत्रित नेतृत्व करण्याचे काम) हे एक महत्त्वाचे पाऊल होते.

चीनने अरुणाचल प्रदेशातील १५ स्थानांची नावे पालटली !

भारतातील राज्यातील स्थानांची नावे पालटण्याचे धाडस चीन करतोच कसा ? चीनवर भारताचा धाक नाही का ? भारत सरकारने आता चीनमधील स्थानांची नावे पालटून त्याला जशास तसे उत्तर दिले पाहिजे !

चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गासाठी २६ अधिकारी दोषी

चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग नव्याने वाढल्याने चीनच्या १ कोटीहून अधिक लोकसंख्या असणार्‍या शीआन शहरामध्ये दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. या वाढत्या संसर्गासाठी चीनने त्याच्या २६ अधिकार्‍यांना दोषी ठरवले असून त्यांना लवकरच शिक्षा करण्यात येणार आहे.

चीनची साम्यवादी धोरणे आणि भारताची भूमिका

या लेखातील पहिल्या भागात चीनमधील साम्यवादचा थोडक्यात इतिहास पाहिला आणि आता दुसर्‍या भागात चीनचा भारताला असलेला धोका अन् भारताची अपेक्षित भूमिका याविषयी पाहू.

चीनला गुप्तपणे क्रूझ क्षेपणास्त्रे विकणारी इस्रायलची ३ आस्थापने दोषी !

या आस्थापनांनी अनेक ‘क्रूझ’ क्षेपणास्त्रे बनवली आणि विनाअनुमती त्यांच्या चाचण्याही केल्या. या चाचण्यांमुळे इस्रायली नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. नंतर ही क्षेपणास्त्रे गुप्तपणे चीनला पाठवण्यात आली.

चीनमधील साम्यवादाचा इतिहास, त्याची साम्यवादी धोरणे आणि भारताची भूमिका

या लेखातील पहिल्या भागात चीनमधील साम्यवादाचा थोडक्यात इतिहास आणि दुसर्‍या भागात चीनचा भारताला असलेला धोका अन् भारताची भूमिका यांविषयी पाहू.