Retirement Age Rise : चीनमध्‍ये निवृत्तीचे वय १० वर्षांनी वाढणार: वृद्धांच्‍या लोकसंख्‍येत वाढ !

चीनमध्‍ये जन्‍मदर उणावला असून वृद्धांची संख्‍या वाढत आहे. त्‍यामुळे देशात काम करणार्‍यांची संख्‍या अल्‍प होत आहे. ही परिस्‍थिती लक्षात घेऊन चीन सरकारने निवृत्तीचे वय १० वर्षांनी वाढवण्‍याची सिद्धता केली आहे.

मोदी यांचा तिसरा कार्यकाळ आणि भारतासमोर असलेला चीनचा धोका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ चीनविषयी, म्हणजे विशेषतः तिबेट आणि तैवान यांच्याविषयी धोरणात्मक अन् मोजून मापून ठेवलेला दृष्टीकोन दर्शवतो. यामुळे पुढे पेचप्रसंगामध्ये वाढ होण्याचा संभव आहे…

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा चीन दौरा आणि त्याचे फलित

शीतयुद्ध काळामध्ये असणारे हे देश पुन्हा एकदा एकत्र येतांना दिसत आहेत. अर्थात् यामध्ये पाकिस्तानचे योगदान आता किमान पातळीवर राहिल्याचे स्पष्ट दिसत आहे.

संपादकीय : चिनी ‘ड्रॅगन’ नरमला ?

नुकतीच चीनचे विदेश मंत्री वांग यी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात बैठक झाली. प्रत्येक वेळी नेहमीच आक्रमक भूमिका घेणारा चीन या वेळी नरमाईने बोलतांना आढळून आला.

PM Modi Russia Visit : भारत आणि रशिया यांच्‍यातील संबंध अधिक दृढ, तर अमेरिकेने रशियाला वाळीत टाकण्‍याच्‍या प्रयत्नाला सुरुंग !

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांच्‍या भेटीवर जागतिक प्रसारमाध्‍यमांचा सूर !

Sri Lanka China Relations : चिनी गुप्‍तहेर नौकांवरील बंदी उठवण्‍याचा श्रीलंका सरकारचा निर्णय !

भारताची डोकेदुखी वाढणार

S Jaishankar : परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी घेतली चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट

सीमा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न वाढवण्यावर दोघांची सहमती

China Stops Funding CPEC : चीनने ‘सीपीईसी’ प्रकल्पात पाकला वार्‍यावर सोडले !

चीनवर अवलबूंन असणार्‍या पाकची स्थिती आता कोलमडेल, हे निश्‍चित ! भारतद्वेषापायी चीनला जवळ करणार्‍या पाकला यापेक्षा दुसरी मोठी शिक्षा ती कुठली असेल ?

India China : चीनकडून भारतीय सीमेवर अनिश्‍चित काळासाठी मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात !

अमेरिकेच्या अहवालातून माहिती उघड

China America Space War : चीन अमेरिकेसमवेत अंतराळात युद्ध करण्‍याच्‍या सिद्धतेत !

विस्‍तारवादी चीनची मानसिकता लक्षात घेऊन संपूर्ण जगाने त्‍यांच्‍या विरोधात आघाडी उघडणे आवश्‍यक झाले !