G20 IndiaChina Meet : डेमचोक आणि देपसांग येथून सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेचा घेतला आढावा !
सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिली उच्चस्तरीय बैठक होती.
सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिली उच्चस्तरीय बैठक होती.
क्रांती होऊन एक शोषकवर्ग जरी हटला, तरी पुन्हा शोषणाची प्रक्रिया नवीन नेतृत्वाच्या खाली चालू होते आणि पुन्हा एकदा क्रांतीची आवश्यकता निर्माण होते.’
पाकिस्तानमधील चिनी नागरिकांवर सातत्याने होणार्या आक्रमणांमुळे चीनचा पाकिस्तानी सुरक्षा दलावरील विश्वास उडाला ! चीनला त्याच्या कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानात चिनी सैनिक तैनात करायचे आहेत.
वॉल्ट्ज यांच्याकडे चीन आणि इराण विरोधी, तसेच भारतसमर्थक म्हणून पाहिले जाते. अमेरिकेचे चीनवरील अवलंबित्व अल्प करण्यासंबंधीच्या अनेक विधेयकांना वॉल्ट्ज यांनी समर्थन दिले होते.
ओली यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात अनेक भारतविरोधी पावले उचलली होती. त्यांच्या काळातच नेपाळ सरकारने वादग्रस्त नकाशा प्रसिद्ध केला होता.
सैनिकी शक्तीपेक्षा आर्थिक आणि भूराजकीय शक्ती अधिक परिणामकारक असल्याने भारत चीनला शह देत आहे, यात काय आश्चर्य !
चीनने मिठाई दिली, तरी चीनचा इतिहास विश्वासघाताचा असल्याने त्याच्यापासून सतर्क रहाणेच आवश्यक आहे !
चिनी ड्रॅगनची स्वार्थांध वृत्ती आता लपून राहिलेली नाही. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या उदाहरणांतून जग अधिकच सतर्क झाले आहे.
भारताने चीनची राजनैतिक कोंडी करत तैवानला मुंबईत दूतावास उघडायला अनुमती दिली आहे. परिणामी चीन चांगलाच खवळला आहे. अरुणाचल प्रदेशमधील गावांची नावे पालटणार्या चीनला भारताकडून ‘जशास तसे’ उत्तर मिळाले आहे.
जेव्हा भारताचे राष्ट्रहित, अखंडता किंवा सार्वभौमत्त्व यांचा प्रश्न येतो, तेव्हा भारत कठोर पावले उचलतो, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली.