भारतीय संस्कृतीतील कुटुंबजीवन !
जेथे दही घुसळल्याचा आवाज येत नाही, जेथे छोटी छोटी बालके नाहीत, जेथे वडील मंडळींच्या वडीलपणाचा आदर नाही, ती कसली आली आहेत घरे ? ती तर अरण्ये होत !
जेथे दही घुसळल्याचा आवाज येत नाही, जेथे छोटी छोटी बालके नाहीत, जेथे वडील मंडळींच्या वडीलपणाचा आदर नाही, ती कसली आली आहेत घरे ? ती तर अरण्ये होत !
वयाच्या ८९ व्या वर्षांतही जो खळाळता उत्साह आणि सकारात्मक वृत्ती त्यांच्यात आहे तिला प्रणाम ! त्यामुळेच अजूनही त्यांच्या कार्यक्रमाचा धडाका चालू असतो. तो तसाच रहावा, ही प्रणामपूर्वक शुभेच्छा !! – डॉ. सच्चिदानंद शेवडे
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय संस्कृतीतील व्यक्तीजीवन आणि विविध प्रकारची बंधने अन् प्रकार’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग पाहूया . . .
‘भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे काही दिवसांसाठी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आले आहेत. यानिमित्ताने त्यांचे करण्यात आलेले सूक्ष्म परिक्षण देत आहोत.
‘दुसर्याची वस्तू ही आपली नाही. त्यामुळे ती आपण संमती न घेता उचलून आणणे, ही चोरी आहे. दारू पिणे निषिद्ध आहे. आई-वडिलांचा आदर करावा, मोठ्या माणसांचा मान राखावा, देव आपल्यावर नित्य लक्ष ठेवून असतो…
आजपर्यंत मी जी काही धर्म आणि ईश्वर यांच्याविषयी श्रद्धा जोपासली, त्यातील परमोच्च स्थान मिळाले, याचा मला आनंद आहे, तसेच मी भाग्यवान आहे. प्रत्यक्ष ईश्वराच्या अवताराने माझे कौतुक केले, हे माझे सौभाग्य आहे.
‘पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात काही दिवस वास्तव्याला आहेत. त्यांच्या समवेत असतांना एका साधकाला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
‘दुसर्याची वस्तू ही आपली नाही. त्यामुळे ती आपण संमती न घेता उचलून आणणे, ही चोरी आहे. दारू पिणे निषिद्ध आहे. आई-वडिलांचा आदर करावा, मोठ्या माणसांचा मान राखावा, देव आपल्यावर नित्य लक्ष ठेवून असतो…
धर्मकार्य करून संतपदी विराजमान झालेले जगप्रसिद्ध प्रवचनकार, धर्मभूषण आणि पू. भारताचार्य प्रा. सु. ग. शेवडे !
भारतीय संस्कृतीने केवळ तत्त्वज्ञान, काव्य यांसारखी शास्त्रेच दिली असे नव्हे, तर नाट्य, नृत्य, स्थापत्य, शिल्प आदी ६४ कला दिल्या आहेत.