चित्रपटात आक्षेपार्ह आढळल्यास विरोध करणार !

‘पठाण’ चित्रपटाविषयी विश्‍व हिंदु परिषदेची भूमिका !

पुणे येथे ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – बजरंग दल

शाहरूख खानचा वादाच्‍या भोवर्‍यात अडकलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे; परंतु हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्‍याची चेतावणी दिली आहे.

आसाम येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते शंभू कैरी यांची हत्या करणार्‍यांना कठोर शिक्षा द्यावी ! – बजरंग दलाचे निवेदन

८ जानेवारीला बजरंग दलाचे आसाम येथील कार्यकर्ते शंभू कैरी यांची हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून अशाच पद्धतीने अनेक हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. ‘पी.एफ्.आय्.’, ‘सिमी’ यांसह अनेक नावे घेऊन अनेक आतंकवादी गट कार्यरत आहेत.

हिंदु नाव ठेवून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या मुसलमान तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चोपले !

लव्ह जिहाद रोखण्यासाठी लव्ह जिहादविरोधी कठोर कायद्याचीच आवश्यकता आहे !

मंगळुरूतील नेत्रावती नदीत आढळला बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा मृतदेह  !

वर्ष २०१५ मध्येही बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याच्या हत्येचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी महंमद अनीस, महंमद इब्राहिम, महंमद इलियास आणि महंमद रशीद यांना अटक केली होती.

भारतात धर्मांधांकडून होणार्‍या हिंदूंच्या हत्या कधी थांबणार ?

करीमगंज (आसाम) येथे शंभू कोइरी या १६ वर्षांच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अमीनुल हक याला अटक केली आहे.

आसाममध्ये बजरंग दलाच्या १६ वर्षांच्या कार्यकर्त्याची मुसलमानांकडून हत्या !

आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! आसाम इस्लामी देशांत नाही, याची जाणीव धर्मांधांना करून देण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

उरुसाच्‍या पार्श्‍वभूमीवर लोहगड आणि घेरेवाडी परिसरात ५ ते ८ जानेवारीमध्‍ये जमावबंदी !

लोहगडावर हाजी हजरत उमरशावली बाबा दर्ग्‍याचा उरुस ६ आणि ७ जानेवारी या दिवशी होणार आहे. दर्गा आणि मजारी यांचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्‍याने न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम भुईसपाट केले आहे.

कर्णावती येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘पठाण’ चित्रपटाची भित्तीपत्रके फाडली !

बजरंग दलाचे अध्यक्ष ज्वलित मेहता यांनी म्हटले की, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी परिधान केलेल्या कपड्यांना आमचा विरोध आहे. ‘पठाण’ चित्रपट ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देतो. त्यामुळे आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.

झारखंडमध्ये गोहत्येसाठी नेण्यात येणार्‍या ४८ गोवंशियांची सुटका !

बजरंग दलाचे कार्यकर्ते रूपेश कुमार यांनी सांगितले की, येथे वाळूच्या वाहतुकीच्या नावाखाली गोतस्करी केली जात आहे. जर प्रशासन ती रोखणार नसेल, तर बजरंग दल गोमातेच्या रक्षणासाठी पावले उचलील.