मारेकर्यांपैकी अमीनुल हक याला अटक !

करीमगंज (आसाम) – येथे शंभू कोइरी या १६ वर्षांच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ८ जानेवारी या दिवशी शंभू हा बजरंग दलाच्या प्रशिक्षण वर्गातून घरी परतत असतांना त्यांच्यावर लोवैरपुआ या भागात मारेकर्यांकडून प्राणघातक शस्त्रांद्वारे आक्रमण करून त्यांची हत्या करण्यात आली.
The police have arrested a man named Animul Haque in connection to the killing.https://t.co/D1zihdaaoV
— Swarajya (@SwarajyaMag) January 10, 2023
शंभू हा याच भागात रहाणारा होता. या घटनेनंतर स्थानिक हिंदूंनी आरोपींना अटक करण्यासाठी निदर्शने केली, तसेच बाजारीछेरा पोलीस ठाण्याला घेराव घातला. यामुळे या भागात कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी अमीनुल हक याला अटक केली आहे.
संपादकीय भूमिका
|
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
Abhijeet Dipke : (म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत