पाकिस्तानमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या अपहरणाच्या विरोधात अल्पसंख्यांकांचा मोर्चा !
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी काश्मीर जिल्ह्यातील गुन्हेगारीग्रस्त कंधकोटमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी आवाज उठवला.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी काश्मीर जिल्ह्यातील गुन्हेगारीग्रस्त कंधकोटमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी आवाज उठवला.
गेल्या मासात नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करत हिंसाचार केला. या पार्श्वभूमीवर हा लेख देत आहोत.
महंत सियाराम दास बाबा बुरिया गेल्या ५० वर्षांपासून श्री महादेव मंदिरात राहून पूजा करत होते. त्यांच्या हत्येमुळे संत समाजात अप्रसन्नता निर्माण झाली आहे.
याविषयी पुरो(अधो)गामी, निधर्मी आणि व्यक्तीस्वातंत्र्यवाले तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
तो दिवस लांब नाही, जेव्हा पाकिस्तानात एकही हिंदु उरणार नाही. आकडेवारी याची पुष्टी करतात. फाळणीच्या वेळी २२-२३ टक्के हिंदू होते. बांगलादेशच्या निर्मितीनंतर ते सुमारे ११-१२ शेष राहिले. आज ते २ टक्केही नाहीत. शेवटी हे २ टक्के किती दिवस टिकणार ?
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे पाकिस्तानी राजवट असल्यासारखीच स्थिती आहे. त्यामुळे काश्मिरी मुसलमानांनी हिंसाचार करणे, यात आश्चर्य ते काय ?
हिंदूंनी मिरवणुका काढायच्या आणि मुसलमानांनी त्याला विरोध करायचा, हे आता नित्याचेच झाले आहे. हे रोखायचे असेल, तर परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !
शेलगाव येथे २९ मे २०२३ या दिवशी विवाह समारंभासाठी विविध गावांमधून नागरिक जमा झाले होते. डीजे लावून नवरदेवाची वरात काढत असतांना वरात मशिदीसमोर आल्यावर नावेद पटेल याने डीजे बंद करण्यास सांगितला.
‘जो कुणी नूंह (मेवात)मधील हिंसाचाराकडे खोलवर पाहील, तो चिंतित आणि घाबरून जाईल.
बरेली (उत्तरप्रदेश) येथील घटना !
मुसलमान विद्यार्थी पोलिसांच्या कह्यात !