धर्मांध जोडप्याकडून हिंदु युवतीवर हातोडी आणि लाकडी काठी यांसह आक्रमण !
अल्पसंख्य धर्मांध हिंदूंच्या असंघटितपणाचा अपलाभ घेत त्यांना काडीचीही किंमत देत नाहीत आणि अरेरावी करतात, हेच या घटनेतून सिद्ध होते !
कॅनडातील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड
याविषयी अमेरिका किंवा युरोपीय देश तोंड उघडणार नाहीत; मात्र याच संदर्भात भारतावर खोटे आरोप करत टीका करत रहातील !
गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्या अहमद मुर्तजा याला फाशीची शिक्षा !
हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर कोणत्याही स्वरूपाच्या आक्रमणासाठी, तसेच अवमानासाठी अशाच प्रकारची शिक्षा झाल्यासच इतरांना धाक बसेल आणि अशा घटना न्यून होतील !
खलिस्तानवाद्यांचा बीमोड !
इस्लाममधील त्रुटी वैचारिक स्तरावर पुढे आल्यावर आज जगभरातून त्याला विरोध होत आहे. ज्याप्रमाणेच खलिस्तानवादी चळवळ मुत्सद्देगिरीने कडक धोरण अवलंबून मोडून काढली पाहिजे, त्याचसमवेत येथील शिखांमध्येही वैचारिक प्रबोधन केले पाहिजे !
मुसलमानांकडून मशिदीजवळ हिंदु तरुणाची हत्या
बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल यांचे हिंदुद्वेषी युती सरकार असल्याने हिंदूंची स्थिती पाकिस्तानप्रमाणे झाली आहे. हिंदुत्वनिष्ठ शासनकर्त्यांच्या हाती सत्ता देण्यासाठी तेथील जनतेने संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे !
जामताडा (झारखंड) येथे मुसलमानबहुल भागात श्री सरस्वती देवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण !
२ पोलीस आणि काही हिंदू घायाळ !
आक्रमण पूर्वनियोजित
रतलाम (मध्यप्रदेश) येथे मुसलमानांकडून पुजार्याला घरात घुसून मारहाण !
भारतात गेली अनेक दशके मशिदींवरील भोंग्यांचा दिवसातून ५ वेळा होणारा आवाज हिंदू सहन करत आहेत, जर हिंदूंनी अशाच प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असता, तर काय झाले असते, याचा विचार कुणी करील का ?
मध्यप्रदेशात काही ठिकाणी पठाण चित्रपटाचे समर्थन करतांना मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा !
घोषणा देणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करून ‘पुन्हा कुणी असे धाडस करणार नाही’, असा वचक निर्माण करावा !
जम्मू-काश्मीरमधील आतंकवादाला पराभूत करण्यात सरकार अपयशी ! – पनून कश्मीर
काश्मीरमधील आतंकवाद अंतिम टप्प्यात असल्याचे सांगणे, हा वास्तवाचा विपर्यास असल्याचा आरोप ! काश्मिरी हिंदूंच्या संघटनेला जे वाटते त्याकडे सरकारने गांभीर्याने पहावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते !