पाकमध्ये हिंदु कामगाराची हत्या

पाकमधील असुरक्षित हिंदू !

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील मेहराबपूर नोहेरोफ्रोज येथे हिंदु सुनील कुमार याची निर्घृण हत्या करण्यात आली.

सुनील कुमार येथे मजुरीचे काम करत होता. या घटनेचा हिंदु ऑर्गनायझेशन ऑफ सिंध संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे.