ऑस्ट्रिया : सीरियन व्यक्तीने केलेल्या चाकूच्या आक्रमणात १४ वर्षीय मुलीचा मृत्यू !

‘अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात’, हे केवळ भारतातच नव्हे, तर युरोपातील घटनांतूनही लक्षात येते !

Bangladesh ‘Valentine’s Day’ : बांगलादेशामध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ला फुले विकल्यावरून मुसलमानांकडून दुकानाची तोडफोड !

शिवसेना, श्रीराम सेना यांसारख्या हिंदुत्वनिष्ठ पक्ष अथवा संघटना यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध केल्यावरून त्यांना शहाणपणा शिकवणारे पुरो(अधो)गामी आता बांगलादेशात जाऊन या कट्टरतावादी मुसलमानांना उपदेशाचे डोस का पाजत नाहीत ?

Chaos At Delhi Metro’s Jama Masjid Station : देहलीच्या जामा मशीद मेट्रो स्थानकावर ‘शब-ए-बारात’च्या रात्री धुडगूस !

काही मिनिटे गोंधळ घालण्याच्या बेशिस्त वर्तनामुळे तेथील सामान्य प्रवाशांना त्रास झाला, त्याचे काय ? मुळात प्रशासनाविषयी मुसलमानांना भयच राहिले नसल्याचे या घटनेतून लक्षात येते. याविषयी प्रशासन काहीच का बोलत नाही ?

संपादकीय : जर्मनीत पुन्हा एकदा आक्रमण !

एका बांगलादेशीला पकडल्यावर त्याची सीमापार रवानगी करण्याची किचकट प्रक्रिया सोपी केली पाहिजे. घुसखोरांची सर्व संपत्ती जप्त करण्यासह त्यांची तात्काळ पाठवणी झाली पाहिजे, अन्यथा युरोपप्रमाणे येथेही एकट्या-दुकट्याने जिहाद्यांची आक्रमणे होण्यास वेळ लागणार नाही.

Germany Car Attack Suspect : जर्मनीमध्ये अफगाणिस्तानच्या फरहाद याने चारचाकीद्वारे २८ जणांना चिरडले !

भारतातही कोट्यवधी घुसखोर रहात आहेत, त्यांना लवकरात लवकर भारतातून हाकलून दिले नाही, तर यापेक्षा अधिक मोठ्या संकटाला भारताला सामोरे जावे लागेल, हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही !

कोलवाळ कारागृहात एका बंदीवानाचे दुसर्‍या बंदीवानावर पेनने आक्रमण

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात एका बंदीवानाने झोपलेल्या दुसर्‍या बंदीवानावर पेनचा वापर करून आक्रमण करण्याची घटना १० फेब्रुवारी या दिवशी घडली.

ढाका (बांगलादेश) येथे जिहाद्यांचे पुस्तक विक्री केंद्रावर आक्रमण !

बांगलादेशाची राजधानी ढाका येथे एका पुस्तक मेळ्यातील सब्यसाची प्रकाशनाची पुस्तके विकणार्‍या केंद्रावर जिहाद्यांनी आक्रमण केले.

Bangladesh Violence : अवामी लीगच्या नेत्यांच्या घरांची जाळपोळ !

बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचाराची ठिणगी उसळली आहे. देशातील २४ हून अधिक जिल्ह्यांमध्ये निदर्शकांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर आक्रमण केले आणि त्यांना आग लावली.

History Cannot Be Wiped Out : शेख हसीना यांच्या वडिलांच्या घराची तोडफोड, तर चुलत भावांची घरे पाडली !

बांगलादेशात ५ फेब्रुवारीच्या रात्री पुन्हा मोठा हिंसाचार झाला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाक्यातील ‘धनमोंडी-३२’ येथील निवासस्थानी आक्रमण करून प्रचंड तोडफोड करण्यात आली.

Neha Hiremath Murder Case : माझ्या मुलीच्या हत्येमागे काही आमदारांचा हात ! – काँग्रेसचे नगरसेवक असणार्‍या नेहाच्या वडिलांचा आरोप  

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असतांनाही काँग्रेसच्या नगरसेवकाला न्याय मिळत नाही, तेथे सामान्य जनतेची काय स्थिती असेल, याची कल्पना करता येईल !