उत्तराखंडच्या रुद्रनाथ मंदिरात तोडफोड
उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने विशेषतः हिमालयात असणार्या अशा मंदिरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे !
उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने विशेषतः हिमालयात असणार्या अशा मंदिरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे !
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांतून आक्रमणे करण्यात आली असतांना हिंदूंनाच गुन्हेगार ठरवण्याच्या ओवैसी यांच्या प्रयत्नावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
श्रीनगर येथे झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी २ आतंकवाद्यांना ठार केले. ठार करण्यात आलेले आतंकवादी काही दिवसांपूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर आक्रमण करण्याच्या घटनेत सहभागी होते.
एकीकडे हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजले जातात, तर दुसरीकडे धर्मांध मात्र हिंदूंवर आणि हिंदूंचे समर्थन करणार्या त्यांच्याच धर्मबांधवांवर अशा प्रकारे आक्रमण करतात ! हे निधर्मीवाद्यांना दिसत नाही का ?
काश्मीरच नव्हे, तर जम्मूमध्येही हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित !
राजकारणात राजकीय व्यक्तीच्या घरावर चालून जाणे हे योग्य नाही, मग ते कोणत्याही पक्षाचे असू देत. एकूणच या सर्व प्रकरणाचे अन्वेषण व्हायला हवे, पोलिसांचेही अन्वेषण व्हायला हवे, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
उत्तरप्रदेशसारख्या एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर खाते जिथे हॅक होऊ शकते, तिथे सर्वसाधारण नागरिकाच्या खात्यांची सुरक्षितता कितपत असेल ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभु श्रीराम आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भगवान श्रीकृष्ण यांचा अवतार असल्याचे सांगणारे कामरान हबीब (वय ४५ वर्षे) यांना त्यांच्या धर्मबांधवांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
इस्लामी आक्रमकांनी हिंदूंची शेकडो मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या. त्या परत मिळण्यासाठी हिंदू वैध मार्गाने लढा देत आहेत.
हिंदूंच्या मंदिरांकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही, एवढा वचक भारताने निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरांना सुरक्षा पुरवण्यासह जे जिहादी आतंकवादी त्यांना लक्ष्य करू पहात आहेत, त्यांच्या तळात घुसून त्यांना अद्दल घडवली पाहिजे. असे केले, तरच गोरखनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणासारखे प्रकार पुन्हा घडणार नाहीत.