श्रीलंकेने आणीबाणी उठवली
राजधानी कोलंबोमध्ये मुसळधार पावसात सहस्रो विद्यार्थ्यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या घरावर मोर्चा काढला. ‘सरकारने चीनला सर्व काही विकून टाकल्याने सरकारकडे आता पैसेच नाहीत’, असा आरोप आंदोलकांनी केला.
राजधानी कोलंबोमध्ये मुसळधार पावसात सहस्रो विद्यार्थ्यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या घरावर मोर्चा काढला. ‘सरकारने चीनला सर्व काही विकून टाकल्याने सरकारकडे आता पैसेच नाहीत’, असा आरोप आंदोलकांनी केला.
काश्मीरमध्ये अद्यापही काश्मिरी हिंदू आणि देशातील अन्य हिंदू असुरक्षितच आहेत, हेच जिहादी आतंकवादी दाखवून देत आहेत, हे लक्षात घ्या !
अमेरिकेत शिखांवर होणारी वाढती आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकार पावले उचलणार का ?
पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या लंडन येथील कार्यालयावर पुन्हा आक्रमण झाले आहे. २ दिवसांपूर्वीही त्यांच्या कार्यालयावर आणि त्यांच्यावर आक्रमण झाले होते. आता १५ ते २० लोकांनी हे आक्रमण केल्याचे वृत्त आहे.
इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा हात आल्याचा आरोप
अन्य धर्मियांच्या धार्मिक मिरवणुकांवर कधी हिंदुबहुल भागांत आक्रमण झाल्याची घटना घडल्याचे ऐकले आहे का ?
ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी मोकळे रान मिळाल्याचे आरोप वारंवार होत आले आहेत. अशात त्यांच्याच पोलिसांकडून ‘अशी घटना घडलीच नाही’, असे म्हणत दावे फेटाळण्यात येणे, यात काय आश्चर्य ?
पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणार्या आतंकवाद्यांची पाळेमुळे शोधून ती नष्ट करण्यासाठी सरकारने आता तरी कठोरात कठोर पावले उचलावीत ! यासह आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकलाही नष्ट करावे, हाच आतंकवाद संपवण्याचा एकमेव उपाय आहे !
भारताने रशियाशीही मैत्री कायम ठेवल्याने अमेरिकेला मिरच्या झोंबल्या आहेत. त्यातून अमेरिका अशी विधाने करून भारताला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, हे वेगळे सांगायला नको !
गेले ३५ दिवस चालू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये युक्रेनने बचावात्मक पवित्रा सोडून प्रथमच रशियाच्या एका गावातील सैन्यतळावर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले.