काश्मीरच नव्हे, तर जम्मूमध्येही हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित ! – संपादक

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
जम्मू – येथील मुसलमानबहुल भागातील लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये अज्ञातांनी आक्रमण करून मंदिरातील ६ मूर्तींची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यात श्री गणेश आणि नरसिंह या देवतांच्याही मूर्तींचा समावेश आहे.
जम्मू के लक्ष्मी नारायण मंदिर पर हमला, देवी-देवताओं की कई मूर्तियाँ तोड़ कर फेंकी: पहले भी हो चुकी है चोरी और तोड़फोड़#Jammu #HinduTemplehttps://t.co/Z9tmVghYXF
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 9, 2022
पोलीस येथील सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाद्वारे आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध घेत आहेत. हे मंदिर तावी नदीच्या किनारी असलेल्या जंगल क्षेत्रामध्ये आहे. स्थानिक लोकांनी सांगितले की, ५ वर्षांपूर्वीही या मंदिरावर आक्रमण करण्यात आले होते. तेव्हा मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या मूर्तीची हानी करण्यात आली होती.
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी