दोषी पोलीस अधिकार्यांवर कारवाई करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
रामनगर (जिल्हा नगर) येथील धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचे प्रकरण
रामनगर (जिल्हा नगर) येथील धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचे प्रकरण
अशी घटना एखादे चर्च किंवा मशीद यांच्या संदर्भात घडली असती, तर ‘देशात अल्पसंख्यांक असुरक्षित आहेत’, अशी आरोळी ठोकण्यात आली असती आणि हिंदूंना तालिबानी ठरवण्यात आले असते; मात्र हिंदूंच्या संदर्भात ही घटना घडल्याने सर्व जण शांत आहेत !
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा वसई-विरार येथे १८ आणि १९ मार्च या दिवशी एक कार्यक्रम होत आहे. त्यांनी आपले साधू, संत आणि जगद़्गुरु संत तुकाराम महाराज यांचा अवमान करणारे विधान करून लाखो वारकर्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
हिंदु जनजागृती समितीने ‘सरकार अधिग्रहित मंदिरात भेदभाव का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ आयोजित केलेला विशेष संवाद !
भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्कळ जुना आहे. हा संपूर्ण इतिहास कुणी लिहून काढतो म्हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत.
बाडमेर (राजस्थान) येथील जिल्हाधिकारी लोकबंधू यांनी जिल्ह्यात होळीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू केला आहे. यात म्हटले आहे, ‘अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, अशा प्रकारे कुणीही होळी खेळू नये आणि रंग उडवू नये.’
बैरी नरेश सातत्याने हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह विधाने करत असल्यामुळे त्याच्या विरोधात लोकांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यामुळे याअधीही त्याला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे जिहादी आतंकवाद्यांनी संजय शर्मा (वय ४० वर्षे) या काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली. शर्मा हे बँक कर्मचारी होते.
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्कळ जुना आहे. हा सारा इतिहास कुणी लिहून काढतो म्हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. भारतात हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये काही ना काही कारणास्तव अनेक वेळा धार्मिक दंगली होत असतात. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत.