हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी हिंदु राष्ट्रच हवे ! 

फलक प्रसिद्धीकरता

पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे जिहादी आतंकवाद्यांनी संजय शर्मा (वय ४० वर्षे) या काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली. शर्मा हे बँक कर्मचारी होते.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/657447.html