२० टन साखर दान करायची सांगून व्यापार्याची फसवणूक, नवघर (जिल्हा ठाणे) पोलिसांनी केली धर्मांधाला अटक !
कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच धर्मांधांना कायद्याचे भय वाटत नाही, असे म्हटल्याच चूक ते काय ?
कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच धर्मांधांना कायद्याचे भय वाटत नाही, असे म्हटल्याच चूक ते काय ?
समाजातील नैतिकता रसातळाला गेल्याचे आणखी एक उदाहरण !
आरोपी भरत आलदार यांनी घुले कुटुंबियांचा विश्वासघात करून त्यांना स्वत:चे सासरे दिगंबर माने यांच्या शेतात डांबून ठेवले.
देशभरात हवाला रॅकेट चालवले जाते, हे जगजाहीर आहे; मात्र त्यातील क्वचित् एखाद्या घटनेत अशा प्रकारे पैसे सापडतात, तर अन्य व्यवहार कसे होत असतील, याची जनतेला कल्पना असेलच !
रिक्त असलेल्या अनुदानित शिक्षकाच्या जागेवर नेमणूक करण्याचा आदेश काढण्यासाठी तक्रारदारा कडे ७ लाख ५० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
धर्मांधांची लहान मुलेही कशा प्रकारे गोहत्या करण्यासाठी धर्मांधांना साहाय्य करतात, हे लक्षात येते. अशी मुले मोठी झाल्यावर किती प्रमाणात हिंदुविरोधी कारवाया करतील, याचा विचारही न केलेला बरा !
समाजातील अराजकता वाढण्यास नैतिकतेचा अभाव हेच कारण आहे, हे लक्षात घेऊन समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !
कोलकाता उच्च न्यायालयाने नारदा घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि नेते यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
मुंब्रा कौसा भागात अनधिकृतरित्या विक्रीसाठी ठेवलेले १ सहस्र ९०० किलो वजनाचे जनावरांचे मांस पोलिसांनी जप्त केले आहे. याची किंमत साधारणतः ४ लाख ५६ सहस्र रुपये इतकी आहे.
हबीबुल्लाह नावाच्या युवकाने एका विवाहितेवर बलात्कार केला. याचा सूड घेण्यासाठी या विवाहितेने तिच्या पतीच्या साहाय्याने हबीबुल्लाह याची हत्या केली. पोलिसांनी या दांपत्याला अटक केली आहे.