राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी वेळ न दिल्याने ध्वजदिन निधी व्ययाविषयी अनेक वर्षे बैठकच नाही !

इतकी वर्षे सैनिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाणे, हे अशोभनीय !

कारगिल युद्धाची विजयगाथा !

२६ जुलै या दिवशी कारगिल युद्धाचा ‘विजय दिवस’ साजरा झाला. समुद्रसपाटीपासून अतिशय उंच ठिकाणी हे युद्ध १८ ते २८ वर्षे वयोगटातील तरुण सैनिकांनी लढले. त्यांनी केवळ शूरता आणि नेतृत्व या गुणांवर महापराक्रम गाजवून हे युद्ध जिंकले.

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत सैन्याचा १ अधिकारी हुतात्मा, तर १ आतंकवादी ठार !

१-२ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही. त्यासाठी पाकला मुळासकट नष्ट केले पाहिजे !

अफगाणिस्तानसारखी परिस्थिती देशात कधीही उद्भवणार नाही ! – शिवाजीराव पवार, निवृत्त सुभेदार

श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचा ‘एक राखी सीमेवरील जवानासाठी’ उपक्रम

अमेरिका अफगाणिस्तानच्या दूतावासातील कर्मचार्‍यांना परत आणण्यासाठी ३ सहस्र सैनिक पाठवणार !

अफगाणिस्तानमध्ये तालिबान अधिकाधिक प्रांत कह्यात घेत असल्याच्या भीतीने अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या नागरिकांना बाहेर काढण्याची सिद्धता केली आहे. यासाठी अमेरिका तिचे ३ सहस्र सैनिक अफगाणिस्तानात परत पाठवत आहे.

चित्रपटांमध्ये कर्नल असलेले अभिनेत्रीचे वडील नेहमीच वाईट का दाखवले जातात ? – सैन्यदलप्रमुख नरवणे

चित्रपटांतून सैन्याधिकार्‍यांची प्रतिमा वाईट पद्धतीने रंगवली जात असतांना एकाही भारतियाने, संघटनेने, राजकीय पक्षाने यावर आवाज उठवला नाही, हे लज्जास्पद !

आत्महत्येचे संकटपर्व !

सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी सरकारने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे आणि एकही सैनिक आत्महत्या करणार नाही, अशी स्थिती निर्माण करावी, ही अपेक्षा !

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ६८० सैनिकांनी गेल्या ६ वर्षांत केली आत्महत्या

एवढ्या मोठ्या संख्येने सैनिक आत्महत्या करतात, याचा अर्थ त्यांचे मनोधैर्य वाढवण्यात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात सरकार अन् प्रशासन तोकडे पडत आहे, असेच लक्षात येते !

कठुआ (जम्मू-काश्मीर) येथील धरणामध्ये भारतीय सैन्याचे ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर कोसळले

दोन्ही वैमानिक बेपत्ता
जगामध्ये केवळ भारताचीच वायूदल, भूदल आणि नौदल यांची विमाने किंवा हेलिकॉप्टर संपतकाळात कोसळतात, हे भारताला लज्जास्पद ! – संपादक

जम्मू-काश्मीरमध्ये एकाच वेळी तीन ठिकाणी दिसले संशयास्पद ड्रोन्स !

पाकिस्तानी ड्रोन्स भारतात घुसखोरी करतात, तसे भारताकडून पाकमध्ये ड्रोन्स पाठवून कारवाई का केली जात नाही ?