जम्मूमध्ये २ आतंकवादी ठार, तर १ सैनिक वीरगतीला प्राप्त !
जम्मू येथील भिठंडी भागात जिहादी आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, तर १ सैनिक वीरगतीला प्राप्त झाला. या चकमकीत ८ सैनिक घायाळ झाले.
जम्मू येथील भिठंडी भागात जिहादी आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, तर १ सैनिक वीरगतीला प्राप्त झाला. या चकमकीत ८ सैनिक घायाळ झाले.
‘प्रदीप मेहरा नावाच्या मुलाची सध्या सामाजिक माध्यमांवर पुष्कळ चर्चा चालू आहे. सैन्यात भरती होण्यासाठी तो रात्री धावण्याचा सराव करतो अशी जिद्द ज्याच्यामध्ये आहे, त्याला निश्चितच भारतीय सैन्यात जाण्यात यश मिळेल.
घटनेच्या एक दिवस आधी बांदीपोरा येथे नाकाबंदीच्या वेळी उमर अजाज नावाच्या एका आतंकवाद्याला अटक करण्यात आली.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनच्या मरियुपोल शहरावर रशियन सैन्याने पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे, असा दावा केला आहे.
महाराष्ट्रासाठी एक आनंदाचे वृत्त म्हणजे देशाच्या सैन्यप्रमुखपदी मराठी व्यक्ती असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती झाली आहे.
भारतीय सैन्यातील २२ मराठा बटालियनच्या सैनिकांनी सियाचीनमध्ये उभारलेल्या सर्वधर्मस्थळामध्ये पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू-काश्मीरमधील पल्लनवाला सेक्टरमध्ये ‘ऑपरेशन पराक्रम’च्या वेळी नियंत्रणरेषेजवळ इंजिनीयर रेजिमेंटचे नेतृत्व केले होते.
‘नाटो’ आणि ‘युरोपियन युनियन’ यांत समावेश असलेले देश सारखेच आहेत. जरी दोन्ही संघटनांची ध्येय-धोरणे वेगवेगळी असली, तरी शेवटी निर्णय घेणारे देश तेच आहेत. त्यामुळे झेलेंस्की यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळेल, असे दिसत नाही !
पाक त्याच्या सैन्यावर आक्रमण करणार्या आतंकवाद्यांवर दुसर्या देशात जाऊन कारवाई करू शकतो, तर पाकमधील आतंकवाद्यांनी भारतात कारवाया केल्यावर भारत पाकमध्ये जाऊन सातत्याने अशी कारवाई का करू शकत नाही ?
हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना विविध योजनांच्या अंतर्गत आर्थिक, शैक्षणिक आदी कोणते लाभ मिळतात, तसेच या हुतात्मा सैनिकांच्या पत्नींना कौटुंबिक आणि सामाजिक समस्या भेडसावत असतील, तर त्याचे निराकरण..