जिथे आपत्ती तिथे व्हाईट आर्मी ! – अशोक रोकडे, व्हाईट आर्मी, संस्थापक
हिंदु जनजागृती करत असलेल्या कार्याविषयी समाधान व्यक्त करून समिती राष्ट्रजागृतीचे मोठे कार्य करत आहे – श्री. रोकडे
हिंदु जनजागृती करत असलेल्या कार्याविषयी समाधान व्यक्त करून समिती राष्ट्रजागृतीचे मोठे कार्य करत आहे – श्री. रोकडे
कोणतीही भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती नसतांना अचानक हिमकडा कोसळणे. हा नैसर्गिक अपघात कि चीनने घडवलेला घातपात होता ?
पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनार्यावरून सैन्य माघारीवर सहमती झाली आहे.
भारतही स्वतः बलशाली झाल्यास हाती अनेक पर्याय उपलब्ध असतात आणि व्यापक विचार करून त्यानुसार कृती करणे शक्य होते. म्यानमारमधील सत्तापालटातून भारताने बलशाली होणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
भारत-पाक युद्धातील अनेक सैनिक पाकच्या कारागृहात खितपत पडले आहेत, कुलभूषण जाधव यांनाही पाकने कारागृहात डांबून ठेवले आहे. याविषयी भारतानेही आता चर्चा करत वेळ दवडण्यापेक्षा अशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईक करणे इष्ट !
म्यानमारमधील सद्यःस्थितीवर हाच निर्णय योग्य असून त्यामुळेच देशाचे भवितव्य सुरक्षित हाती रहाणार आहे’ – म्यानमारचे सैन्यदलप्रमुख जनरल मिन आँग ह्लेइंग
म्यानमारचे राष्ट्रपती विन म्यिंट, सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांना सैन्याकडून अटक करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीला धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. देशात एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली आहे.
यातून पाकिस्तान चीनला विकला गेला आहे, असेच स्पष्ट होते ! पुढे चीनने पाकच्या सैन्याला भारताच्या विरोधात युद्ध करण्यास प्रवृत्त केल्यास आश्चर्य वाटू नये !
१५ जानेवारी २०२१ या दिवशी भारतीय सैन्याने संचलन केले त्यात त्याने ड्रोन युद्धाचे प्रदर्शन केले. या वेळी ७५ ड्रोन आकाशात झेपावून त्यांनी भूमीवरील शत्रूच्या विविध लक्ष्यांवर एकाच वेळी आक्रमण कसे करतात, याचे प्रात्यक्षिक केले. यातून भारताची मोठी क्षमता जगासमोर आली.