डोंबिवली येथील कोकण महोत्सवातून हलालच्या नावाचा फलक काढला !
हलालसक्ती विरोधी मोहिमेचा यशस्वी परिणाम !
हलालसक्ती विरोधी मोहिमेचा यशस्वी परिणाम !
पाकिस्तानमधील पूरग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये एका दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातून मिळणारा पैसा पाकमधील ‘अल् खिदमत फाऊंडेशन’ या जिहादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’च्या धर्मादाय शाखेला देण्यात येणार आहे.
अशा घटनांतून स्वत:च्या कुटुंबियांवर कशा प्रकारे दबाव बनवायचा आणि त्यांचेही धर्मांतर घडवून आणायचे, यासाठी ख्रिस्ती चर्चकडून धर्मांतरित झालेल्यांना फूस लावली जात नसेल कशावरून ?
हिंदूंच्या देवतांचे विडंबन होत असल्याचे लक्षात येताच तात्काळ सादरीकरण बंद करणार्या अभाविपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
पाकमध्येच हिंदू असुरक्षित आहेत, असे नाही, तर बहुसंख्य असलेल्या भारतातही हिंदू असुरक्षित आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद !
गोमाता हिंदूंसाठी पूजनीय आहे, याची पूर्ण कल्पना असतांनाही गोमांसाविषयी परीक्षेत प्रश्न विचारणे, हा हिंदूंच्या धार्मिक भावनाचा जाणूनबुजून केलेला अवमान आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, असेच धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारची विधाने करून हिंदूंचा बुद्धीभेद करतात, तसेच त्यांच्यामुळे अन्य धर्मियांना हिंदु धर्मावर टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळते !
अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे तेलंगण राष्ट्र समितीचे सरकार ज्या राज्यात सत्तेत असेल, तेथे अशी घटना घडल्यास आश्चर्य ते का ?
अयोध्येतील श्रीराममंदिरावर जिहाद्यांचा नेहमीच वक्रदृष्टी असणार असल्याने हिंदूंनी त्याच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करण्यासह केंद्र सरकारने जिहाद्यांची कीड नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणेही आवश्यक !
प्रभु श्रीराम आणि राहुल गांधी यांच्या नावात आरंभी ‘रा’ हे अक्षर येते हा योगायोग म्हणता येईल आम्ही रामजी आणि राहुल गांधी यांच्याशी तुलना करत नाही. राहुल गांधी मनुष्य आहेत, प्रभु राम हे देव आहेत.