हिंदुद्वेष्ट्यांचे वैचारिक उच्चाटन !
हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड !
हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड !
हिंदू धर्माभिमानशून्य असल्यानेच त्यांच्या श्रद्धास्थानांचे वारंवार विडंबन होते, हे लक्षात घ्या ! मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याध्ये स्वधर्माविषयी अभिमान असल्याने कुणी सहजासहजी त्यांच्या धार्मिक भावना दुखावत नाही.
हिंदूंच्या देवतांच्या मूर्तीचे हिंदूंकडून अशा प्रकारे विडंबन केले जात आहे आणि त्याला सरकारकडून पुरस्कार दिला जातो, हे हिंदूंना लज्जास्पद ! कलेच्या नावाखाली किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारचे देवतांचे मानवीकरण करणे अयोग्य आहे.
गेल्या काही वर्षांपासून ‘इको फ्रेंडली’ सण साजरा करण्याचा प्रघात केवळ हिंदु धर्मासाठीच जाणीवपूर्वक पाडला जात आहे. दुसरीकडे मात्र मोहरम, बकरी ईद आदी सण त्या धर्माच्या परंपरेनुसार पर्यावरणाला लाथाडून साजरे केले जात आहेत.
२० व्या शतकातील उर्दू लेखिका इस्मत चुगतई यांच्या आत्मकथेतील हिंदुविरोधी सूत्रे ‘बीबीसी’कडून प्रसारित ! धर्मांधांना लहानपणापासून हिंदुद्वेष शिकवला जातो. तेव्हापासून त्यांची मानसिकता हिंदुविरोधी बनते. यातून ‘सर्वधर्मसमभाव’ ही संकल्पना किती खुळी आहे आणि ती अंगीकारणारे हिंदू किती अज्ञानी आहेत, हे लक्षात येते ! इस्मत चुगतई यांचा उदोउदो करणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता काही बोलतील का ? … Read more
हिंदु जनजागृती समितीची स्थानिक प्रशासकीय अधिकार्यांना निवेदन देऊन केंद्रीय गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांच्याकडे मागणी
सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी जळगाव महानगरपालिकेला दुसरी जागा मिळाली नाही का ? अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांजवळ शौचालय बांधण्याचे धारिष्ट्य पालिकेने दाखवले असते का ?
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांवर देशात कोणतीही कारवाई होत नाही, हे लक्षात घ्या ! आज देशात ईशनिंदेसारखा कायदा असता, तर हिंदुद्वेषी काँग्रेसवर कठोर कारवाई करता आली असती !
मंदिरांचे सरकारीकरण करून मनमानी पद्धतीने त्यांच्यासंदर्भात निर्णय घेणार्या तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा निषेध ! तमिळनाडूतील हिंदूंनी या विरोधात संघटितपणे आणि वैध मार्गाने लढा उभारणे आवश्यक !
‘डिस्नी प्लस हॉटस्टार’ या ‘ओटीटी ॲप’वर अमानुष आणि पाशवी मोगल आक्रमक बाबर याच्यावर आधारित ‘द एम्पायर’ ही ‘वेब सिरीज’ प्रसारित करण्यात येत आहे.