गोप्रेमींच्या भावना डावलून गोवा शासन ‘बकरी ईद’ला गोवंशियांची ‘कुर्बानी’ देण्यासाठी कर्नाटक येथून गोवंश आणण्याच्या सिद्धतेत !
गोप्रेमींचा संभाव्य विरोध मोडून काढण्यासाठी ‘गोवा मांस प्रकल्पा’च्या सभोवताली जमावबंदी आदेश लागू
गोप्रेमींचा संभाव्य विरोध मोडून काढण्यासाठी ‘गोवा मांस प्रकल्पा’च्या सभोवताली जमावबंदी आदेश लागू
गोव्याला पूर्वी ‘गोवापुरी’ म्हणजे ‘गोवंशियांची भूमी’ असे संबोधले जायचे. गोवंश हत्येमुळे बहुसंख्यांकांच्या धार्मिक भावना दुखावतात.
तामिळनाडूमध्ये नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे सरकार असल्याने अशा घटना घडल्यास आश्चर्य ते काय ? द्रमुक पक्ष कधीतरी अन्य धर्मियांच्या अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवील का ?
मारेकर्यांनी साध्वींची हत्या करून त्यांचा भ्रमणभाष, बँकेचे ‘पासबूक’ आणि रोख रक्कम घेतली अन् ते पसार झाले.
कर्नाटकने त्यांच्या राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू केल्याने गोव्यात गोमांसाचा तुटवडा भासत आहे.
शहरी नक्षलवादी फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या प्रश्नांविषयी ऊहापोह करणारा चिंतनात्मक लेख !
उद्यानाला क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव न देण्याची हिंदुत्वनिष्ठ संघटनांची महापौरांकडे मागणी !
टिपूच्या अत्याचारी राजवटीत हिंदु स्त्रियांवर अमानुष अत्याचार करण्यात आले. अशा क्रूरकर्म्याचे नाव उद्यानाला देणे हिंदूंना मान्य आहे का ?
अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धेचे भंजन करायचे, हे अंनिसचे छुपे षड्यंत्र हिंदू ओळखून आहेत.
काँग्रेस पक्ष शतप्रतिशत हिंदुत्वाचा विरोध करणारा पक्ष आहे, असे विधान रायबरेली (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसचे आमदार राकेश सिंह यांनी केले आहे