पंतप्रधान मोदी यांचा केंद्रीय मंत्र्यांना आदेश !

नवी देहली – तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी यांनी सनातन धर्म संपवण्याविषयी केलेल्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच विधान केले आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी ‘उदयनिधी यांच्या विधानावर योग्य उत्तर द्या. ते सहन करू नका’, असा आदेश दिला.
पंतप्रधान मोदी यांनी आरोप केला की, विरोधी पक्षांकडून ‘भारत’ आणि ‘इंडिया’ असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याविषयी अधिक विधाने करू नयेत. या संदर्भात अधिकृत व्यक्तींनीच बोलले पाहिजे. इतिहासात जाऊ नये, तर राज्यघटनेच्या आधारावर बोलावे.
छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करून धर्मांधाचा धिंगाणा, अश्लील भाषेत शिवीगाळ !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
Bahraich Talaq : सासर्याने बलात्कार केल्याचे सांगताच पती रेहानकडून पत्नीला तलाक !
असाहाय्य हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग : वडिलांना जिवे मारण्याची धमकी !
US President Donald Trump : (म्हणे) ‘अमेरिकेने इराणच्या आक्रमणांपासून भारतीय नौकांचे रक्षण केले !’ : डॉनल्ड ट्रम्प