पंतप्रधान मोदीही ‘काँग्रेसमुक्त भारत’ असे म्हणतात, तेव्हा ‘कुणाला मारायचे’, असे नसते !
उदयनिधी जगभरात जिहादी आतंकवाद जो काही विध्वंस करत आहेत, तो ज्या धर्मामुळे होत आहे, तो संपवण्याविषयी ते का बोलत नाहीत ?
उदयनिधी जगभरात जिहादी आतंकवाद जो काही विध्वंस करत आहेत, तो ज्या धर्मामुळे होत आहे, तो संपवण्याविषयी ते का बोलत नाहीत ?
हिंदूंच्या मंदिराना संरक्षण पुरवण्याची मुसलमान मागणी का करतात ? याचे उत्तर मुसलमान आणि बिहार पोलीस यांनी दिली पाहिजे !
कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास घातक असल्याचे यापूर्वी संशोधनातून सिद्ध झाले आहे, तर राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ?
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र, तसेच राज्याचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘आपल्याला डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोना यांच्याप्रमाणे सनातन धर्मालाही संपवायचे आहे’, असे विधान ‘सनातन निर्मूलन परिषदे’त केले.
एकीकडे पाकिस्तानातील अल्पसंख्य हिंदूंची स्थिती विदारक आहे, तर दुसरीकडे भारतातील धर्मांध मुसलमान उद्दाम बनले आहेत. याकडे असे अभिनेते कानाडोळा का करतात ?
प्रसिद्ध कथाकार मोरारी बापू, शारदापिठाचे शंकराचार्य आणि कर्णावती येथील भगवान जगन्नाथ मंदिराचे दिलीप दासजी यांनी या भित्तीचित्रांना विरोध दर्शवला.
अलीमा अख्तर यांनी आरोप केला आहे की, त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्या मौलवीशी विवाह करण्यासाठी दबाव आणला होता. त्यामुळे त्यांनी सोडले.
हिंदु धर्म सांगतो की, ‘तुम्ही फळाची अपेक्षा न करता केवळ सतत सत्कर्म करत रहा. एकांतातसुद्धा दुष्कर्म किंवा दुर्विचार करू नका.’ अशी उदात्त शिकवण कोणत्या अन्य पंथाने दिली आहे ? हिंदुद्वेष्ट्यांनी याचा थोडा विचार करावा.
कलाकृती शिवलिंगाच्या आकाराप्रमाणे असणे, हीसुद्धा चूकच आहे; कारण त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे यास उत्तरदायी असणार्यांविरुद्ध सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !
मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी यांना विरोध करणार्या हिंदूंना ‘मैत्रीला किंवा प्रेमाला रंग नसतो’, असा फुकाचा उपदेश करणारे आता कुठल्या बिळात जाऊन लपले आहेत ?