अपंगत्वाचे निदान झालेल्या ८० टक्के बालकांच्या उपचारात खंड पडत असल्याचा निष्कर्ष
बालकांच्या उपचारात हलगर्जीपणा करणारा आरोग्यविभाग !
बालकांच्या उपचारात हलगर्जीपणा करणारा आरोग्यविभाग !
प्रथम क्रमांकाचे बक्षीस मोठ्या गटात छत्रपती शिवाजी महाराज चौक (राजगड) आणि विश्वजीत पाटील (राजगड) यांना देण्यात आले.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कांदळवनाचे संरक्षण करण्याविषयीच्या हरकती आणि दावे यांची चौकशी तातडीने पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे.
अ. ‘ऑनलाईन बालसंस्कार’ या सदरांतर्गत ‘शांत निद्रा’ हा लहान मुलांशी संबंधित असलेला भाग पुष्कळ चांगला होता. सत्संगात सांगितले जात असलेल्या लहान लहान गोष्टी मुलांना फारच आवडतात.
तरुण पिढीला खर्या अर्थाने तणावमुक्त करण्यासाठी तिच्यावर साधनेचा संस्कार करून ती करवून घेणे आवश्यक आहे.
सरकार भूसंपादन करत असेल तर भूमीमालकांना कायदेशीरदृष्ट्या योग्य भरपाई देणे हे नैतिकदृष्ट्या बंधनकारक असलेले उत्तरदायित्व सरकारवर येते.
कार्यक्रमाला कर्नाटक राज्यातून १६८ डॉक्टर ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. यातील अनेकांनी आम्ही नियमितपणे यापुढे अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहू असे कळवले होते.
सूडबुद्धी आणि आकसबुद्धीने जलयुक्त शिवार अभियानाची चौकशी करण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे.
मुलांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ, बदलापूर विभागाच्या वतीने गड-किल्ले स्पर्धेचे यंदाही आयोजन.
भाववृद्धी सत्संगात साधकांना ‘त्यांच्याकडून झालेल्या चुका स्वीकारणे आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे’, असे ध्येय दिले होते. त्यानुसार साधकांनी केलेले प्रयत्न पुढे देत आहोत.