अशा धमक्या हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

‘तुम्ही सर्व, तुम्ही सर्व गुन्हेगार आहात. महाकुंभात बाँबस्फोट करणार. १ सहस्र हिंदूंना मारणार. ‘अल्ला इज ग्रेट’ (अल्ला महान आहे)’, अशी धमकी ‘एक्स’वरील नसर पठाण नावाच्या खात्यावरून देण्यात आली आहे.

संपादकीय : अमेरिका कि आत्मसन्मान ?

अमेरिकेच्या उत्कर्षात भारतियांचे योगदान मोठे असतांनाही त्यांना वर्णद्वेषी आक्रमणांना सामोरे जावे लागणे, हे संतापजनक !

‘वासुदेवा’ची स्वारी !

सध्या चर्चेत आलेला विषय म्हणजे ‘वासुदेव’ ! डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेला किंवा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसर्‍या हातात पितळी टाळ, कमरेला पावा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी…

रामाच्याच इच्छेने सर्व चालते, अशी दृढ श्रद्धा असावी !

आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलो, म्हणजे संकल्प  सोडतो. गंगेतील पाणी घेऊन गंगेतच आपण संकल्प सोडतो. त्याचप्रमाणे भगवंताचे साहाय्य घेऊन जनताजनार्दनाला पोटभर जेवू घालून संतुष्ट करण्यात मुळीच दोष नाही.

सर्व दृष्टीने हितकर तेच करणे योग्य !

माझी परिस्थिती कोणती ? माझे सामर्थ्य केवढे ? आपला पिंड कसा ? यांचा पूर्ण विचार करून या सर्व दृष्टीने हितकर तेच करणे योग्य असे माणसाने समजले पाहिजे.

कन्नड जिल्ह्यातील (कर्नाटक) मशिदीमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याप्रकणी सर्वाेच्च न्यायालयाचा दृष्टीकोन !

‘कर्नाटकमध्ये कन्नड जिल्ह्यातील कडाबा तालुक्यात २ हिंदु तरुणांनी एका मशिदीमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रहित होण्यासाठी त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या…

अधर्माने वागणारी काँग्रेस !

‘काँग्रेस जेव्हा केंद्रात सत्तेत होती, तेव्हा तिने विरोधी पक्षांची राज्य सरकारे बलपूर्वक आणि लोकशाही मूल्यांना चिरडून अन् राज्यघटनाविरोधी निर्णय घेत विसर्जित केली होती. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी अयोध्येतील श्रीराजन्मभूमीवरील बाबरी ढाचा हिंदूंनी…

स्वास्थ्य आणि उपवास

चिकित्सक आणि आरोग्यतज्ञ यांचे म्हणणे आहे की, योग्य प्रकारे उपवास करणे आरोग्यासाठी अत्याधिक लाभदायक आहे. उपवासाचा मूळ उद्देश शरिरातील विषारी तत्त्वांचे निरसन करून शरीर स्वस्थ बनवणे, हा आहे. ‘आहारं पचति शिखी दोषान् आहारवर्जितः ।’,..

चीनकडून पसरवण्यात येणारा आर्थिक साम्राज्यवाद !

या लेखात आपण चीनचा हेतू काय आहे ? जगभरात चीन कर्ज का वाटत आहे ? चीनकडून कर्ज घेणार्‍या भारताच्या शेजारी असलेले देश बरबाद का झाले ? हे समजून घेणार आहोत.