सोलापूर रेल्वे विभागाची ७ कोटी रुपयांची दंड वसुली !
फुकट रेल्वे प्रवास करणार्यांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत समस्या कशी सुटेल ?
संशयितांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन !
अशी मागणी आणि आंदोलन का करावे लागते ? पोलीस कारवाई केव्हा करणार ?
भोसरी (पुणे) येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाची दुरवस्था
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सांस्कृतिक चळवळ रुजावी; म्हणून ५ नाट्यगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह एप्रिल महिन्यापासून विविध कार्यक्रमांसाठी आरक्षित झाले आहे.
सातारा येथे मद्यप्राशन करून वाहन चालवणार्या चौघांवर कारवाई !
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलीस ठाणे, शाहूपुरी पोलीस ठाणे आणि वाहतूक विभागाच्या वतीने शहर परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती.
नववर्षानिमित्त पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी, सप्तशृंगी गड येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी !
२०२४ वर्षाला निरोप देत २०२५ या नववर्षाला आरंभ झाला आहे.
नंदुरबार येथे १५ ते २२ जानेवारी या काळात ‘श्रीराम विजय महोत्सवा’चे आयोजन !
नंदुरबार येथे १५ ते २२ जानेवारी या कालावधीत श्री श्री १०८ श्री महंत परमपूज्य तारादास बापू यांच्या नेतृत्वात, ‘श्रीराम सेवा समिती राजाराम मंदिर भक्तीधाम बद्रीझीरा’ आणि जय सियाराम भक्त परिवार’ यांकडून ‘श्रीराम विजय महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात येणार्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा द्या ! – प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात शहरी भागासह ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब रुग्ण येत असतात.
मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम !
‘भक्तांकडेच मंदिरे हवीत, तरच देवाची सेवा भावपूर्ण होईल. सरकारीकरणामुळे मंदिरातील देवाची सेवा भावपूर्ण होत नाही, तसेच सरकारमध्ये असलेला भ्रष्टाचार देवळातही होतो. त्यामुळे देव मंदिरातून जाईल आणि भक्तांना देवळात जाण्याचा लाभ होणार नाही.’