सर्व दृष्टीने हितकर तेच करणे योग्य !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

मार्ग, पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. प्रवृत्ती आणि परिस्थिती पाहून त्याचा अवलंब करावा लागतो. आचरण करावयाचे ते योग्यता पाहून केले पाहिजे. माझी परिस्थिती कोणती ? माझे सामर्थ्य केवढे ? आपला पिंड कसा ? यांचा पूर्ण विचार करून या सर्व दृष्टीने हितकर तेच करणे योग्य असे माणसाने समजले पाहिजे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘कर्मयोग’)