विदेशातून धर्मांतरासाठी येणार्या अमाप पैशावर सरकारचे नियंत्रण नसणे, जातीयवाद, अशिक्षितता आदी कारणांमुळे हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. चर्च आणि मिशनरी हे ‘गरिबांचे कैवारी आहेत’, असे भासवत असतात; पण प्रत्यक्षात मात्र एकीकडे गरिबांच्या घरांची दुःस्थिती, तर दुसरीकडे आलीशान चर्च उभे रहात आहेत. ख्रिस्ती मिशनरी प्रचार करण्यापूर्वी संबंधित भागातील प्रमुख, गरीब आणि संकटात असलेले आदींना नोकरीचे आमीष दाखवून त्यांचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करत असतात.
– श्री. कुरु थाई, बालसंसाधन आणि विकास संस्था, अरुणाचल प्रदेश.