भारताने अमेरिकेकडून शिकावे !

फलक प्रसिद्धीकरता

अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने हिंदुद्वेष (हिंदुफोबिया) आणि हिंदुविरोधी भेदभाव रोखण्यासाठी कायदा केला आहे. असे करणारे ते अमेरिकेतील पहिले राज्य बनले आहे. या कायद्यामुळे हिंदूंच्या संदर्भात भेदभाव आणि द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये कारवाई करण्याचा अधिकार तेथील सरकारला मिळाला आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Georgia Passed Bill Against Hinduphobia : अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने केला हिंदुद्वेषाच्या विरोधातील कायदा ! https://sanatanprabhat.org/marathi/902527.html