Faiyaz Anjuman-e-Islam:आरोपी फैयाज याचा खटला कुणीही लढवू नये ! – ‘अंजुमन-ए-इस्लाम कमिटी’चे आवाहन

नेहाच्या हत्येच्या संदर्भात मी ८ जणांची नावे पोलिसांना दिली होती. त्यांनी अद्याप एकालाही पकडलेला नाही.आयुक्त महिला आहेत, तरीही त्या मुलीच्या हत्येच्या घटनेकडे गांभीर्याने पहात नाहीत?

Siddaramaiah On Modi:पंतप्रधान मोदी यांना सुशिक्षित तरुणांनी ‘नालायक’ ठरवले आहे !

काँग्रेसला वर्ष २०१४ पासून जनतेने सत्ताच्युत का केले आहे ? याचे उत्तर सिद्धरामय्या देतील का ?

Rajesh Kotyan Murder:राजेश कोट्यान हत्याप्रकरणी चारही आरोपींना जन्मठेप !

आरोपींमध्ये महंमद आसिफ (वय ३१ वर्षे), महंमद सुहेल (वय २८ वर्षे), अब्दुल मुतालिप उपाख्य मुत्तू (वय २८ वर्षे) आणि अब्दुल अस्वीर उपाख्य अच्चु (वय २७ वर्षे) यांचा समावेश आहे.

BJP Candidate Surat:सूरत येथून भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड

भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

SC Permitted Abortion To Minor : सर्वोच्च न्यायालयाकडून १४ वर्षीय बलात्कार पीडितेला गर्भपात करण्याची अनुमती !

गर्भपात झाल्यास मुलीला धोका उद्भवू शकतो; परंतु मूल जन्माला घालणे तिच्यासाठी अधिक धोकादायक आहे. हे १ दुर्मीळ प्रकरण असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

Deity Names Bars N WineShops : मुंबईसह उपनगरांतील ६५ टक्के बार आणि मद्यालये यांना देवतांची नावे !

बार-मद्यालये यांना अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची नावे असती, तर उत्पादन शुल्क विभागाने असेच उत्तर दिले असते का ?

बिदर (कर्नाटक) येथे मुसलमान तरुणाकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार !

अशा वासनांध मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा त्यांना भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

पाकिस्ताकडून खराब तांदळाचा पुरवठा; रशियाकडून आयात बंद करण्याची चेतावणी !

स्वतः भीकेला लागलेला पाक अन्य देशांना धान्याची निर्यात करतो, हाच मोठा विनोद !

मालदीवच्या संसदीय निवडणुकीत भारतद्वेष्ट्या मुइज्जू यांच्या पक्षाला बहुमत !

मालदीवमधून ‘इंडिया आऊट’ची घोषणा देणार्‍या मुइज्जू यांना मालदीवच्या जनतेचेही समर्थन आहे, हे आता भारताने लक्षात घ्यायला हवे आणि मालदीव अन् तिच्या जनता यांना धडा शिकवण्याची धोरणे ठरवली पाहिजेत !

भारत पाक आणि चीन सीमेवर ३ सहस्र क्षेपणास्त्रे तैनात करणार !

भारताने चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर ३ सहस्र क्षेपणास्त्रे तैनात करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे ही क्षेपणास्त्रे खांद्यावरून मारा करणार्‍या क्षेपणास्त्र लाँचरमधून डागता येणार आहे.