संपूर्ण देशात मंदिरांच्या मुक्तीची मोहीम राबवणे आवश्यक !
कन्नौज (उत्तरप्रदेश) येथील २०० वर्षे जुन्या श्री जागेश्वरनाथ शिवमंदिरावर समाजवादी पक्षाचे नेते कैश खान यांनी नियंत्रण मिळवले आहे आणि तेथे त्यांनी ३ मजली घर बांधल्याचा आरोप आहे.
कन्नौज (उत्तरप्रदेश) येथील २०० वर्षे जुन्या श्री जागेश्वरनाथ शिवमंदिरावर समाजवादी पक्षाचे नेते कैश खान यांनी नियंत्रण मिळवले आहे आणि तेथे त्यांनी ३ मजली घर बांधल्याचा आरोप आहे.
अर्थतज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ‘पदवी’संपन्न, अर्थमंत्री, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले डॉ. सिंह हे अर्थतज्ञ म्हणून जितके प्रसिद्ध होते, तितकेच ‘मौनी पंतप्रधान’ म्हणूनही !
गायिका देवी यांनी बिहारमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मोहनदास गांधी यांनी प्रचलित केलेले ‘रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम…’ हे गीत गायले आणि उपस्थितांपैकी काहींनी त्यावर आक्षेप घेतला. आक्षेप घेणार्यांनी ‘रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम, सुंदर विग्रह मेघश्याम, गंगा तुलसी शालिग्राम…’ हे मूळ भजन गाण्याची … Read more
पुणे येथे ३ वर्षांच्या मुलीवर ९ वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केला. ३ वर्षांची मुलगी ‘दादा’, ‘दादा’ म्हणत ज्या मुलासमवेत खेळत होती, त्याच मुलाकडून त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर त्या बालमनावर काय बेतले असेल…
श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) बोलू लागले, म्हणजे ते ध्वनीमुद्रित (रेकॉर्ड) करून घ्यावे, यासाठी एकाने ध्वनीमुद्रक (टेपरेकॉर्डर) लावला. त्याला उद्देशून श्रीमहाराज म्हणाले, ‘अहो, हे यंत्र कुणासाठी असते ?
पाप-पुण्य, सामाजिक कर्तव्य, मानव्य इत्यादी शासनाच्या कक्षेत नसलेल्या आणि धर्माच्या व्यापक कल्पनेच्या आत समाविष्ट होणार्या गोष्टी खरोखरीच श्रेष्ठ आहेत, असे मनःपूर्वक वाटले, तरच व्यक्ती संधी असूनही चोरी करणार नाही.
काँग्रेसच्या काळात ज्या नक्षलग्रस्त संघटनांची नावे केंद्र सरकारला पाठवण्यात आली त्यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांचीही नावे आहेत. ही मंडळी आजही समाजात कार्यरत आहेत !
कुठल्याही भाषेतील शब्द हे तिच्या अस्तित्वाचा गाभा असतात. तो गाभाच पालटेल, एवढे परकीय शब्द त्यात घुसले, तर तिचा गाभाच पोखरला जाऊन तिचे अस्तित्वच संपेल.
मंदिरात चाललेल्या प्रथा, परंपरा आणि पूजापद्धत यांचे पालन करणे, हे सरकारनियुक्त मंदिर समितीचे कर्तव्य आहे. त्यासाठी मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त केली पाहिजेत.’
भारताने आर्थिक शस्त्राचा वापर करून बांगलादेशाला हिंदूंविरुद्धचा हिंसाचार आणि भारतविरोधी कारवाया थांबवण्यास भाग पाडले पाहिजे.