साईबाबा संस्थानमध्ये बनावट दर्शन पास सिद्ध करणारा कर्मचारी सागर आव्हाडवर गुन्हा नोंद !

या घटनेनंतर प्रशासनाने नोंदवलेल्या तक्रारीनंतर सागर याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांची सांगली जिल्ह्यात शोधमोहीम राबवा ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

अशी मागणी का करावी लागते ?

‘सौर कृषी पंप योजने’च्या कार्यवाहीत महाराष्ट्र देशात प्रथम !

मार्च २०२४ पासून आतापर्यंत केवळ ८ मासांच्या कालावधीत राज्यात १ लाख ५८ सहस्र सौरपंप बसवण्यात आले असून सौर कृषी पंप योजनेच्या कार्यवाहीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे

राजकारणी आणि संत यांच्यातील नेमका भेद !

‘निवडणुकीच्या काळात राजकारणी ‘हे देऊ, ते देऊ’, असे सांगतात आणि फारच थोडे भौतिक सुख देतात. याउलट संत आणि सनातन संस्था सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंद देणारी ईश्वरप्राप्ती करून देतात.’

सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचा मार्ग बळकट होईल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

‘सह्याद्री’ अतिथीगृहावर ‘महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक २०२४’ अहवालाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी’ कक्षात होणार आमूलाग्र पालट !

प्रत्येक रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाची माहिती घेणारी ‘ट्रॅकिंग सिस्टिम’ कार्यरत केली जाणार आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीचे आधुनिकीकरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार !