फलक प्रसिद्धीकरता
कन्नौज (उत्तरप्रदेश) येथील २०० वर्षे जुन्या श्री जागेश्वरनाथ शिवमंदिरावर समाजवादी पक्षाचे नेते कैश खान यांनी नियंत्रण मिळवले आहे आणि तेथे त्यांनी ३ मजली घर बांधल्याचा आरोप आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- SP leader Occupied Kannauj ShivTemple : कन्नौज (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्षाचे नेते कैश खान यांनी प्राचीन शिवमंदिरावर मिळवले नियंत्रण https://sanatanprabhat.org/marathi/867557.html