सांगली येथील जिज्ञासूंना सनातन संस्था आणि गुरुदेव यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सोप्या भाषेत सर्व ज्ञान सर्वांना उपलब्ध करून दिले आहे. त्यांनी सांगितलेली अष्टांग साधना करून आपण अध्यात्मातील वरची पातळी गाठू शकतो.