अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्त स्थानिक स्तरावर मंदिर स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करा !

प्रभु श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर १५ ते २१ जानेवारी २०२४ या सप्ताहात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील स्थानिक मंदिरांची स्वच्छता करावी आणि हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घ्यावी.

श्रीराममंदिर लोकार्पणाचे निमंत्रण नाकारून काँग्रेसकडून हिंदूंच्या श्रद्धेची कुचेष्टा ! – विजय जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप

देशातील प्रमुख श्रद्धास्थानांना नाकारणार्‍या काँग्रेसला आता जनतेने तिची जागा दाखवून द्यावी !

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे येथे गुन्हा नोंद !

श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

१४ जानेवारी या दिवशी १ लाख पुणेकर करणार ‘रामरक्षा पठण’ !

अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिरातील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त पुणे येथे १४ जानेवारी या दिवशी स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी ७.३० वाजता १ लाख पुणेकर ‘रामरक्षा पठण’ करणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक हेमंत रासने यांनी दिली.

कास परिसरातील भूमींवर अनधिकृत बांधकाम केल्यास संबंधितांवर कारवाई करणार ! – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्ह्यातील कास पठार परिसरातील अनधिकृत बांधकामाविषयी राष्ट्रीय हरीत लवाद (पश्चिम विभाग) यांच्याकडे अर्ज प्रविष्ट करण्यात आला होता.

शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांचा ‘व्हीप’ ठाकरे गटाच्या आमदारांनाही लागू होईल ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

सर्वाेच्च न्यायालयाने सांगितले की, अध्यक्षांनी आता राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवावे आणि त्यांनतर प्रतोद अन् विधीमंडळ नेत्यांची निवड करावी. त्यामुळे हा जो अपसमज पसरवला जात आहे, तो अत्यंत चुकीचा आहे.

विद्यार्थी संघटनांच्या विरोधामुळे ‘प्रस्तावित मार्गदर्शक कार्यपद्धती’ स्थगित करण्याचा विद्यापिठाचा निर्णय !

विद्यापिठांमध्ये घडणार्‍या अनुचित घटनांना आळा बसावा यासाठी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघटनांसाठी मार्गदर्शक कार्यपद्धती प्रस्तावित केली होती; मात्र विद्यार्थी संघटनांनी या कार्यपद्धतीला विरोध दर्शवल्याने ती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकणाला २ सहस्र कोटी रुपयांच्या विकासकामांना संमती ! – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

‘जिल्ह्याला शासनाच्या माध्यमातून भरीव निधी देण्यात आलेला आहे. शासनाच्या विविध योजना आहेत, त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

रत्नागिरीत सागर महोत्सवाला प्रारंभ

भारतीय नौसेनेच्या युद्धनौका आणि पाणबुडीची लाकडापासून बनवलेली मॉडेल्स महोत्सवात ठेवली आहेत. साधारण ५ फूट लांबीची ही मॉडेल्स महोत्सवादरम्यान पहाता येतील.

School Attendance JAY SHRIRAM : शाळेत विद्यार्थी हजेरी देतांना ‘हजर’ किंवा ‘उपस्थित’ ऐवजी म्हणत आहेत, ‘जय श्रीराम’ !

गुजरात सरकारने सर्व शाळांना १ जानेवारी २०२० पासून हजेरी देतांना विद्यार्थ्यांनी ‘जय भारत’ किंवा ‘जय हिंद’ म्हणायला सांगण्याचा आदेश दिला होता.