भारत ‘पाकिस्तान’ आहे का ?

फलक प्रसिद्धीकरता

मुसलमानांचा पवित्र मास रमझानच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने शाळांच्या वेळांमध्येच पालट केले आहेत. तसा आदेश राज्यातील शाळांना देण्यात आला आहे. आंध्रप्रदेश शालेय शिक्षण विभागानेही उर्दू माध्यमाच्या शाळांच्या वेळा पालटल्या आहेत.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/773525.html