सज्जनांचे गुण, हेच त्यांचे दूत !

गुणाः कुर्वन्ति दूतत्व दूरेऽपि वसतां सताम् ।
केतकीगन्धमाघ्राय स्वयमायान्ति षट्पदाः ॥

अर्थ : सज्जन दूर रहात असले, तरी त्यांचे गुणच त्यांचे दूत म्हणून काम करतात. केवड्याचा वास आल्याने भ्रमर (भुंगा) आपणहून त्याच्याकडे येतात.