मेंदूच्या शस्त्रकर्मानंतर सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या प्रकृतीत सुधारणा !  

‘ईशा फाऊंडेशन’चे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर २० मार्चला मेंदूचे आपत्कालीन शस्त्रकर्म करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहेत, असे देहलीच्या अपोलो रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

AMU Holi Muslims Attack : अलीगड मुस्लिम विद्यापिठात होळी खेळणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांना मुसलमानांकडून मारहाण !

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

Bhojshala Survey : भोजशाळेच्या सर्वेक्षणाला प्रारंभ !

सर्वेक्षणाला स्थगिती देण्याच्या मागणी करणार्‍या मुसलमान पक्षाच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

UP Madarsa Board Act : उत्तरप्रदेश मदरसा बोर्ड कायदा घटनाविरोधी !

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

‘गोवा ज्येष्ठ नागरिक मंच’ – आणखी अधिकार देण्याची आवश्यकता !

‘सिनियर सिटीझन वेलफेअर अँड मेंटेनन्स ॲक्ट’ ! सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना एक प्रकारे साहाय्याचा दिलेला हातच जणू ! याचा हेतू अतिशय चांगला आहे; परंतु खरोखरच हा हेतू यशस्वी होत आहे का ? हे आता पडताळण्याची वेळ आलेली आहे.

आध्यात्मिक लिखाणाचे महत्त्व !

‘राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सेन्सॉर बोर्डाचा सावरकरद्वेष जाणा !

‘सेन्सॉर बोर्डा’ने हिंदी भाषेतील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाला प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी अनुमती पत्र दिल्याने मराठी भाषेतील चित्रपटासाठी अर्ज करता आला नाही. त्यामुळे २२ मार्चला मराठीत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार नाही.

संपादकीय : प्रदूषणग्रस्त भारत !

भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्ट, सण, वस्तू या देवत्वाशी जोडल्या आहेत. वटपौर्णिमा असो वा तुळशीविवाह हिंदु संस्कृतीतील प्रत्येक कृती ही निसर्गानुकूल आहे. झाडांना आपण देव मानतो. त्यामुळे त्यांना जपतोही. त्यामुळे पृथ्वीला जर प्रदूषणापासून वाचवायचे असेल, तर आपल्याला अध्यात्माकडेच वळावे लागेल.

स्त्रियांकडून मद्यविक्री !

दारूच्या व्यसनाने आजतागायत अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. अनेकांना कर्जबाजारी केले आहे, तर अनेकांना रस्त्यावर आणले आहे. व्यसनाच्या अधीन झालेल्यांना पत्नी, लेकरे तुच्छ मानायला लावणारी दारू सुखी संसारात विष पेरण्याचे कार्य करते.

आवळ्याचे महत्त्व

बेलफळ जसे शिवपूजनात महत्त्वाचे आहे, तसेच विष्णुपूजनात महत्त्वाचे फळ म्हणजे आवळा ! तो देऊन कुणी कोहळा काढायला गेलाच, तरी स्वतःचीच हानी करून घेईल; कारण आवळा हा वय:स्थापन म्हणजेच ‘डिजनरेटिव्ह चेंजेस’ची गती न्यून करण्यास सर्वोत्तम आहे !